उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला धक्का दिला. दोन माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार राजू पाटील भडकले. ...
मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलिसांकरवी रुग्णालयातील परीस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी रुग्णांलयातील सीसीटिव्हीची कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली असून त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले. ...
काही दिवसांनंतर मुलीची आत्या ज्योती सातपुते हिने मुलीच्या सांभाळाची विनंती केली, मात्र कांबरी दाम्पत्याने टाळाटाळ केली. त्यानंतर मुलगी गायब असल्याचे लक्षात आल्यावर आत्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली. ...
मुंबई : पोलिस ठाण्यामध्ये केलेल्या गोळीबारप्रकरणी कल्याणचे भाजपचे माजी आ. गणपत गायकवाड यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या करण्यात ... ...