शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे पाच तर शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:13 IST

यापूर्वी भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही गुरुवारी चौकार मारत खाते उघडले...

डोंबिवली : निवडणुकीत गुरुवारी भाजपच्या पाथर्लीमधून पॅनल २७ च्या उमेदवार मंदा पाटील व पॅनल २४ मधील उमेदवार ज्योती पवन पाटील बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची संख्या पाच झाली.यापूर्वी भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही गुरुवारी चौकार मारत खाते उघडले. शिंदेसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांची बिनविरोध निवड झाली. पॅनेल क्र. २८ अ मधून शिंदेंचे आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल मोरे यांचीही बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यांच्या विरोधातील दोन अपक्ष उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP wins five, Shinde's Sena four unopposed in Dombivli.

Web Summary : BJP secured five unopposed wins, including Manda Patil and Jyoti Pawan Patil. Shinde's Sena gained four, notably including Ramesh Mhatre and Harshal More, son of MLA Rajesh More, after opponents withdrew.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv SenaशिवसेनाKalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६