शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जगभरातली मुलांसाठी प्रथमच 'ऑनलाईन बालमेळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 6:23 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी प्रथमच हा बालमेळा ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेतला जाणार आहे. आता जगभरातील मुलं या बालमेळ्यामधे सहभागी होऊ शकतात.  

डोंबिवली - 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट’ या संस्थेमार्फत 'आविष्कार युथ फेस्टिवल - बालमेळा' चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी यावर्षी प्रथमच हा बालमेळा ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेतला जाणार आहे. आता जगभरातील मुलं या बालमेळ्यामधे सहभागी होऊ शकतात.  

वाद्य वादन, चित्रकला, वक्तृत्त्व, एकल  नृत्य, एकपात्री अभिनय, गाण्याची स्पर्धा  अशा अनेक स्पर्धांचं आयोजन या युथ फेस्टिवल मध्ये करण्यात आलं आहे. ह्या  ऑनलाईन बालमेळ्यामधे ३१ जानेवारी  http://rcdeyouthprograms. com/ या संकेत स्थळावर नाव नोंदवायचे आहे. 

यावर्षी नाव नोंदणी प्रक्रियेपासून ते स्पर्धकांनी आपले सादरीकरण सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे. फक्त शेवटच्या टप्प्यात सर्वोत्तम दहा स्पर्धकांना प्रत्यक्षात परीक्षकांसमोर  सादरीकरण करण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. ह्या स्पर्धा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. 

आविष्कार युथ फेस्टिवल - बालमेळ्याचे उदघाटन  बालरोगतज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते आभासी व्यासपीठावर करण्यात आले.  या बालमेळयाच्या आयोजनास 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' चे प्रेसिडेंट दिलीप काटेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर कौस्तुभ कशेळकर, प्रोजेक्ट चेअरमन राजकुमार सावरे, क्लब सेक्रेटरी अनुज यादव यांचे सहकार्य लाभले तसेच या उद्घाटनासाठी शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच रोटरी सदस्य या आभासी व्यासपीठावर उपस्थित होते. या बालमेळ्याची  नाव नोंदणी, आणि स्पर्धेचे नीतीनियम खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://rcdeyouthprograms. com/ अधिक माहिती साठी संपर्क राजन सावरे 9769046102 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा