डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 03:50 PM2021-07-15T15:50:26+5:302021-07-15T15:51:14+5:30

हे गोडाऊन नेमके कश्याचे आहे? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Fire in the godown at the old Lakshmi Niwas building near Dombivali station, fire brigade arrives at the scene | डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल

डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल

Next

डोंबिवली- डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका गोडाऊनला भयानक आग लागली आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहे. अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. (Fire in the godown at the old Lakshmi Niwas building near Dombivali station, fire brigade arrives at the scene) 

हे गोडाऊन नेमके कशाचे आहे? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. तसेच ही इमारत धोकादायक असल्याची माहितीही मिळत आहे. आता या घटनेनंतर संबंधित गोडाऊनवर महापालिका कारवाई करणार का हे पहावे लागेल.



 

 

Read in English

Web Title: Fire in the godown at the old Lakshmi Niwas building near Dombivali station, fire brigade arrives at the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.