शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत आंदोलकर्ते अन् पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 16:47 IST

कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून  सोमवारी पूर्ण ताकदीनिशी बंद पुकारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. या

डोंबिवली- लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ कल्याण  डोंबिवली शहरात सोमवारी सकाळपासूनच राष्ट्रवादी  काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी  निदर्शन करण्यात आली. डोंबिवली  पश्चिमेकडील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या परिसरातही  या दोन्ही पक्षांकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलकर्ते जमा झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत लखीमपूर घटनेचा निषेध करण्यात आला. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून  सोमवारी पूर्ण ताकदीनिशी बंद पुकारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर कल्याण  डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा पारा चांगलाच चढला होता. माध्यमांशी संवाद साधतानाही पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkalyanकल्याण