शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय जाता येणार 'सिंगापूर'ला, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 2:11 PM

सिंगापूरला जाण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन तिकीट बुक करा आणि प्रवासाला निघा.

मलेशिया, सिंगापूर, अमेरिका वगैरे नावे ऐकल्यावर मनात चमचमणारे रस्ते, सुंदर पर्यटन स्थळे, लग्झरी लाइफ येईल. पण, या देशांमध्ये जाण्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज आहे. पण एक जागा अशी आहे जिथे तुम्ही भारतीय रेल्वेतूनही जाऊ शकता. होय, तुम्ही भारतीय रेल्वेच्या मदतीने 'सिंगापूर'पर्यंत जाऊ शकता. यासाठी तुम्हाला व्हिसा-पासपोर्टचीही गरज नाही.

'जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?', गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

ओडिशासाठी ट्रेन पकडावी लागेल

व्हिसा-पासपोर्टशिवाय ट्रेनने 'सिंगापूर'ला जाण्यासाठी तुम्हाला ओडिसासाठी ट्रेन पकडावी लागेल. पण, हे सिंगापूर देश नसून, एक गाव आहे. ओडिसामध्ये एक स्टेशन आहे त्याचे नाव 'सिंगापूर रोड' स्टेशन आहे. साहजिकच, भारत हे स्टेशन असल्याने येथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा-पासपोर्टची गरज भासणार नाही. भारतीय रेल्वेमध्ये या स्टेशनचे कोड नेम एसपीआरडी/सिंगापूर रोड आहे. बिलासपूर तिरुपती एक्स्प्रेस, समता एक्सप्रेस, हिराखंड एक्स्प्रेससह 25 हून अधिक गाड्या या स्थानकातून जातात. 

गोव्यात काँग्रेसला खिंडार? लवकरच माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

अशी आणखी विचित्र स्टेशन आहेत

सिंगापूर रोड स्टेशनसह देशात इतर अनेक रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांची नावे अतिशय विचित्र आहेत. यातील काही नावे नात्यांवरदेखील आहेत. राजस्थानमध्ये जोधपूरचा बाप रेल्वे स्टेशन, उदयपूरचा नाना रेल्वे स्टेशन, जयपूरचा साळी रेल्वे स्टेशन आणि मध्य प्रदेशमध्ये राजधानी सहेली रेल्वे स्टेशन नावाची स्टेशन आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके