शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील करोडपती भिकारी; महिन्याला 75 हजारांची कमाई, करोडोंची संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:24 IST

Worlds Richest Beggar: मुंबईतील या व्यक्तीला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणतात.

Worlds Richest Beggar : तुम्हाला अनेकदा रस्त्यावर भिकारी दिसले असतील. भिकाऱ्यांना गरीब आणि निराधार समजून अनेकजण पैसे देतात, तुम्हीही दिले असतील. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, यातील काही भिकारी खूप श्रीमंत आहेत. भारतात असे अनेक भिकारी आहेत, ज्यांची लाखो-करोडोंची संपत्ती आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत. भीक मागून हा भिकारी जगातील सर्वात श्रीमंत भिकारी(Worlds Richest Beggar) बनला आहे. 

भरत जैन(Bharat Jain) असे या भिकाऱ्याचे नाव असून, तो मुंबईत राहतो. त्याला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हटले जाते. भरत जैन याची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिकतात. तो 1.25 कोटी रुपयांच्या घरात राहतो. त्याची मुंबई आणि पुण्यात करोडो रुपयांची घरे आणि दुकाने आहेत. त्याला दरमहा सुमारे 70 हजार ते 80 हजार रुपये मिळतात. भारत जैनचे नेट वर्थ सुमारे 7.5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

भरत जैन मुंबईतील रस्त्यांवर अनेकदा भीक मागताना दिसतो. भरत जैनच्या कुटुंबात त्याची पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि वडील आहेत. भरतच्या दोन्ही मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. भरतकडे मुंबईत 1.2 कोटी रुपयांचा दोन बेडरुमचा फ्लॅट आहे. त्याची ठाण्यात दोन दुकाने असून त्यांचे भाडे 30 हजार रुपये आहे. भरत जैनने छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा आझाद मैदानावर भीक मागतो.

एवढा श्रीमंत होऊनही भरत जैन मुंबईत भीक मागताना दिसतो. अनेक लोक 12-14 तास काम करूनही दिवसात हजार रुपये कमवू शकत नाहीत. पण भरत जैन लोकांच्या कृपेने 10 ते 12 तासांत दररोज 2000-2500 रुपये गोळा करतो. भरत जैनच्या कुटुंबातील इतर लोक स्टेशनरीचे दुकान चालवतात. घरातील सदस्य वारंवार भरतला भीक न मागण्याचा सल्ला देतात, पण भरत ऐकत नाही आणि भीक मागण्याचे काम सुरूच ठेवतो.

टॅग्स :BeggarभिकारीBeggerभिकारीMumbaiमुंबईJara hatkeजरा हटके