शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

Viral News: एक जिद्द आणि बनला अब्जाधीश; ३० वर्षे खरेदी करत होता एकाच नंबरचं Lottery Ticket

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:05 IST

१९९१ पासून ती व्यक्ती खरेदी करत होती लॉटरीचं तिकिट.

ठळक मुद्दे१९९१ पासून ती व्यक्ती खरेदी करत होती लॉटरीचं तिकिट.

लॉटरीचे तिकीट (Lottery Ticket) कोणत्याही जुगारापेक्षा कमी नाही. नशीब चांगले असेल तर तुम्ही जिंकू शकता, अन्यथा लोक वर्षानुवर्षे आशेने खेळत राहतात. अलीकडे, अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने लॉटरीमध्ये जॅकपॉट (Jackpot) जिंकला आहे. आपण असा विचार करत असाल की ही एक सामान्य गोष्ट आहे, दररोज इतकी लॉटरीची तिकिटे उघडली जातात, कोणी ना कोणी जिंकेल. वास्तविक, ही व्यक्ती १९९१ पासून त्याच सेटची तिकिटे खरेदी करत होती. ही बातमी आता जगभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Viral News).

काही लोक त्यांच्या ठरवलेल्या गोष्टींवर ठाम असतात. जिद्दीनं ते असंच काहीतरी करत राहतात, ज्यात त्यांना कधी ना कधी तरी यशस्वी होण्याची पूर्ण आशा असते. या व्यक्तीच्याबाबतीतही अगदी असंच घडलं. लॉटरी मध्ये तुम्ही कधी जिंकाल याबद्दल कोणालाही खात्री असू शकत नाही. परंतु या व्यक्तीच्या विश्वासाचं कौतुक करावं लागेल. अमेरिकेतील मिशिगन येथे राहणारी ही व्यक्ती १९९१ पासून म्हणजेच गेल्या ३० वर्षांपासून लॉटरीच्या तिकिटांचा सेम सेट खरेदी करत होती.विश्वासचं बसला नाही.

या ६१ वर्षीय व्यक्तीचं नाव उघड करण्यात आलेले नाही. लॉटरी जिंकल्यानंतर त्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांना सांगितलं की मी १९९१ पासून त्याच सेटसाठी तिकिटं खरेदी करत होतो. पण आजपर्यंत जिंकता आलं नाही. मी अनेक वेळा नंबर बदलण्याचा विचार केला पण नंतर जिद्दीनं या सेटवर राहिलो. मी आज १८.४१ दशलक्ष डॉलर्सची लॉटरी जिंकल्यावर मला विश्वास बसला नाही. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे १,३६४८,७७,८१८ रूपये इतकी आहे.

त्या व्यक्तीनं ११.७ मिलियन डॉलर्स कॅशमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. या रकमेचा काही भाग तो आपल्या कुटुंबाला देणार आहे, काही रकक्कम दान करणार आहे आणि काही रक्कम सेव्ह करणार असल्याचंही त्यानं सांगितलं.

टॅग्स :MONEYपैसाJara hatkeजरा हटके