शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेन्ड बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला गेली गर्लफ्रेन्ड, पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:54 IST

एप्रिल २०२० मध्ये कॅथरीनचा बॉयफ्रेन्ड अचानक 'बेपत्ता' झाला होता. त्याचा फोनही लागत नव्हता. ज्यामुळे कॅथरीनने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

एका तरूणीने आपल्या बॉयफ्रेन्डच्या कारनाम्यांचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. बॉयफ्रेन्डने तिला कशाप्रकारे २ वर्ष फसवलं आणि सतत खोटं बोलत राहिला, याबाबतचा एक व्हिडीओ तिने शूट करून टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

ही घटना आहे अमेरिकेतील टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून कॅथरीन नावाच्या मुलीने आपल्या बॉयफ्रेन्डचं सत्य मांडलं. कॅथरीने म्हणाली की, २०१८ मध्ये मी त्याला भेटले होते. काही भेटींमधेच मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्याच्यासोबत आयुष्य जगण्याची स्वप्ने बघू लागले होते. 

पण एप्रिल २०२० मध्ये कॅथरीनचा बॉयफ्रेन्ड अचानक 'बेपत्ता' झाला होता. त्याचा फोनही लागत नव्हता. ज्यामुळे कॅथरीनने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पण त्याचा कुठेच काहीच पत्ता लागला नाही. उलट पोलीस म्हणाले की कॅथरीनकडून सांगण्यात आलेल्या नावाची कुणी व्यक्ती नाही. म्हणजे कॅथरीनच्या बॉयफ्रेन्डचं नाव-पत्ता सगळं खोटं होतं.

'द सन यूके'नुसार, या घटनेमुळे कॅथरीनला मोठा धक्का बसला. कारण ज्या बॉयफ्रेन्डसोबत ती दोन वर्षापासून होती. तोच तिला दगा देत होता. अशात कॅथरीनने त्याच्याबाबत सर्वांना सांगण्याचा निर्णय घेतला. 

कॅथरीनने सांगितलं की, मैत्रीच्या काही काळानंतर मला जाणीव होऊ लागली होती की, ती व्यक्तीला दगा देत आहे. पण तेव्हा मी त्याच्या प्रेमात आंधळी झाले होते. कॅथरीन म्हणाली की, तो नेहमी मला हॉटेलमध्ये भेटत होता. सोशल मीडिया यूज करण्याचा दावा करत होता. त्याने कधीच त्याच्या परिवारासोबत भेट करून दिली नाही. पण तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवत राहिले.

कॅथरीन म्हणाली की, एक दिवस मला ता भेटला आणि म्हणाला की त्याची आई खूप आजारी आहे. तो तिच्या देखरेखीत बिझी आहे. जेव्हा मी आईला भेटण्याबाबत बोलले तर त्याने नकार दिला. एकदा तो भेटला तेव्हा त्याने त्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. जे खरं होतं. त्याने माझी २ वर्ष फसवणूक केली आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया