धक्कादायक! सावत्र आईने मुलासोबत २ वर्ष जबरदस्तीने ठेवले संबंध, पतीनेच 'असा' केला भांडाफोड!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 12:41 IST2020-03-13T12:37:29+5:302020-03-13T12:41:54+5:30

आता या महिलेला कोर्टाने ५ वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. यावेळी या महिलेने कोर्टात सांगितले की, मुलाच्या मर्जीनेच त्यांच्यात सगळं काही झालं.

Stepmum, 38, had sex with stepson 'almost every day for two years' api | धक्कादायक! सावत्र आईने मुलासोबत २ वर्ष जबरदस्तीने ठेवले संबंध, पतीनेच 'असा' केला भांडाफोड!  

धक्कादायक! सावत्र आईने मुलासोबत २ वर्ष जबरदस्तीने ठेवले संबंध, पतीनेच 'असा' केला भांडाफोड!  

ब्रिटनमधील कॅसल हिल येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका सावत्र आईने आई या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. ही सावत्र आई तब्बल २ वर्ष जबरदस्तीने रोज तिच्या १६ वर्षांच्या मुलासोबत संबंध ठेवत होती. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आता या महिलेला कोर्टाने ५ वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. यावेळी या महिलेने कोर्टात सांगितले की, मुलाच्या मर्जीनेच त्यांच्यात सगळं काही झालं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ३८ वर्षीय महिला गेल्या २ वर्षांपासून तिच्या मुलासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होती. त्याने नकार दिला तर त्याला तसं करायला भाग पाडत होती. पण जेव्हा या गोष्टीचा महिलेच्या पतीला संशय आला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. त्याने तिच्या रूममध्ये एक साउंड रेकॉर्डर लपवून ठेवला होता. यात महिलेचं बोलणं रेकॉर्ड झालं आणि तिचा भांडाफोड झाला.

रेकॉर्डिंग ऐकल्यावर संतापलेल्या पतीने महिलेला याबाबत तिला विचारले. त्यावर म्हणाली की, तो १६ वर्षांचा आहे आणि आम्ही केवळ थोडी गंमत करत होतो. नंतर महिलेच्या पतीनेच मुलाच्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. मुलाची वकील लॉरा पिटमॅन यांनी कोर्टात सांगितले की, भलेही शारीरिक संबंधासाठी कंसेंटचं वय १६ आहे. पण तरी सुद्धा सावत्र आई असल्याने हा एक गुन्हाच मानला जाईल. इतकेच नाही तर महिला संबंध ठेवण्यासाठी मुलाला सतत ब्लॅकमेलही करत होती.

(सांकेतिक छायाचित्र)

मुलाने कोर्टात सांगितले की, जेव्हा तो १५ वर्षांचा होता तेव्हापासूनच सावत्र आई त्याच्यासोबत फ्लर्ट करत होती. त्याच्या १६व्या वाढदिवसाला दोघांमध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंध झाले. नंतर त्याची सावत्र आई रोज शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करू लागली. 

(सांकेतिक छायाचित्र)

नंतर महिलेने ती गर्भवती असल्याचं सांगत त्याल ब्लॅकमेलही केलं. पोलिसांना आढळलं की, ही महिला गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहे आणि तिला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आजार होता. ज्यावर ती अनेक दिवस उपचार घेत होती.


Web Title: Stepmum, 38, had sex with stepson 'almost every day for two years' api