माधुरीच्या गाण्यावर केला तिने हुला हुप डान्स, नेटीझन्स झाले वेडे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:17 IST2021-07-04T20:16:10+5:302021-07-04T20:17:43+5:30

इन्स्टाग्रामवर वैष्णवी मोर नावाच्या तरुणीचे ५७ हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. यामध्ये ती साडीवर हुला हुप डान्स करते. तिच्या हुला हुप डान्सच्या अदांवर तिचे चाहते नेहमी फिदा असतात. मुख्य म्हणजे ती हा डान्स साडीवर करते.

She did hula hoop dance on Madhuri's song, netizens became crazy ... | माधुरीच्या गाण्यावर केला तिने हुला हुप डान्स, नेटीझन्स झाले वेडे...

माधुरीच्या गाण्यावर केला तिने हुला हुप डान्स, नेटीझन्स झाले वेडे...

अनेकजण आपल्या विविध टॅलेंटमुळे सोशल मिडियावर प्रसिद्ध असतात. अशाच एका तरुणीचे व्हिडिओस सोशल मिडियावर खुप चर्चेचा विषय ठरत आहेत. यामगचे कारण म्हणजे तिचा हुला हुप डान्स.
इन्स्टाग्रामवर वैष्णवी मोर नावाच्या तरुणीचे ५७ हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. यामध्ये ती साडीवर हुला हुप डान्स करते. तिच्या हुला हुप डान्सच्या अदांवर तिचे चाहते नेहमी फिदा असतात. मुख्य म्हणजे ती हा डान्स साडीवर करते.

सध्या तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती माधुरी दिक्षीतच्या गाण्यावर थिरकतेय. तिने ऑरेंज रंगाची साडी घालुन त्यावर निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. त्यात ती माधुरीच्या अंजाम चित्रपटातल्या बडी मुश्कील है या गाण्यावर हुला हुप डान्स करतेय. वैष्णवी मोरचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेण्ड होतोय. ३० लाखापेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

Web Title: She did hula hoop dance on Madhuri's song, netizens became crazy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.