शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेद्र मोदींनी शपथविधीसाठी रविवारचा दिवसच का निवडला? प्रभू श्रीरामांसोबत आहे खास कनेक्शन!
2
इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका
3
नरेंद्र मोदी आज घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; राज्यातून १२ जणांची मंत्रिपदासाठी चर्चा
4
IND vs PAK : दोन दिवसांपूर्वी जे झालं ते आम्ही आता विसरलोय; पाकिस्तानच्या कोचचं विधान
5
WI vs Uganda : 39 ALL OUT! 'अकेला' हुसैन! नवख्या संघाला स्वस्तात गुंडाळलं; विडिंजचा मोठा विजय 
6
‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर
7
खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर
8
ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा
9
ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध
10
पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, तुमचा जबाब नोंदवायचा आहे, तरुणीला फसविण्याचा सायबर गुन्हेगाराचा प्रयत्न
11
शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका
12
एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले
13
आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!
14
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दोनशेपार, गतविजेत्या इंग्लंडची झाली हार! ॲडम झम्पाचा प्रहार
15
४ चौकार अन् १४ षटकार! अभिषेक शर्माचा सुपर शो कायम; २५ चेंडूत झळकावले शतक
16
राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत
17
लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता
18
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल
19
लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव
20
रशियात बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले, अमळनेरच्या भाऊ-बहिणीला शोधण्यात ‘माॅस्को’च्या पथकाला यश

43 वर्षात एका व्यक्तीने केली 53 लग्ने, एक लग्न केवळ एक रात्र टिकलं; नवरीत काय शोधत होता तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 12:52 PM

Man have 53 wives : अबू अब्दुल्ला असं या व्यक्तीचं नाव असून त्याने सांगितलं की, जेव्हा त्याचं पहिलं लग्न झालं तेव्हा त्याचं वय केवळ 20 वर्षे होतं. तो त्याच्या पहिल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत चांगलं जीवन जगत होता.

Man have 53 wives: हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, लग्नाला सात जन्माचं बंधन मानलं जातं. फण जगातील अनेक देशांमध्ये एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी किंवा प्रथा आहे. भारतात अजूनही काही लोकांना 2 किंवा 3 किंवा 4 लग्न करण्याची परवानगी आहे. पण ज्या व्यक्तीबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत त्याने तर सीमा पार केली. त्याने 43 वर्षात 53 महिलांसोबत लग्ने केली आणि तो जगभरात प्रसिद्ध झाला.

43 वर्षात 45 लग्ने

अबू अब्दुल्ला असं या व्यक्तीचं नाव असून त्याने सांगितलं की, जेव्हा त्याचं पहिलं लग्न झालं तेव्हा त्याचं वय केवळ 20 वर्षे होतं. तो त्याच्या पहिल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत चांगलं जीवन जगत होता. पण तीन वर्षे गेल्यानंतर अचानक काही अशी स्थिती निर्माण झाली की, त्याने लगेच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर 23 वयात त्याने दुसरा निकाह केला. यानंतर त्याने लग्नाचा रेकॉर्ड केला.

एक लग्न केवळ एक रात्र चाललं

गल्फ न्यूजमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसा, 63 वर्षीय अब्दुल्लाहने काही दिवसांआधी 53 वं लग्न केलं. आता ते म्हणाले की, आता पुढे कोणतं लग्न करण्याचा विचार नाही. पण बाकी देवाची मर्जी. त्यांच्या लग्नांबाबत एक खास बाब म्हणजे की, त्यांचं एक लग्न फार कमी काळासाठी टिकलं. काही कारणामुळे त्यांचं ते लग्न केवळ एका लग्नातच तुटलं.

इतकी लग्ने करण्याचं कारण

सौदीमध्ये राहणारे अब्दुल्लाह याला जगातला सर्वात मोठा पोलिगॅमिस्ट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण त्याने 43 वर्षात 53 लग्ने केली. परदेश दौरे करताना कुणाची कमतरता भासू नये म्हणून तो जिथे गेला तिथे त्याने लग्न केलं. त्याने सांगितलं की, असं करून तो बाहेरच्या वाईट गोष्टींपासून वाचत राहला. त्याचा दावा आहे की, इतक्या बायका असूनही त्याने कोणत्याही बायकोसोबत दगा केला नाही. अब्दुल्लाह म्हणाला की, सर्वांसोबत मी चांगलं वागून त्यांना समान हक्क दिला.

पत्नीत काय शोधत होता?

अब्दुल्लाहने सांगितलं की, त्याने एवढी लग्ने केवळ शांती आणि समाधानासाठी केली. तो नेहमी अशा पत्नीच्या शोधात होता जी पूर्णपणे त्याला समजू शकेल आणि नेहमीच आनंदी ठेवू शकेल. या 53 लग्नात त्याने जास्तीत जास्त लग्ने सौदी महिलांसोबतच केली. 

त्याने सांगितलं की, बिझनेससाठी तो वर्षातील चार ते पाच महिने तो बाहेर राहत होता. यादरम्यान शैतान त्याला वाईट गोष्टीत ढकलू नये त्यामुळे त्याने परदेशी महिलांसोबत लग्न करण्यात उशीर केला नाही. अब्दुल्ला म्हणाला की, या लग्नात त्याने मुलींचं वय नाही बघितलं. कारण जेव्हा पहिलं लग्न झालं तेव्हा त्याची पत्नी त्याच्यापेक्षा सहा वर्षाने मोठी होती.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाmarriageलग्नJara hatkeजरा हटके