शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

क्या बात! केवळ १०० रूपयात बदललं महिलेचं नशीब, रातोरात बनली कोट्याधीश...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:02 AM

पंजाबच्या अमृतसर शहरात राहणारी रेणु चौहान एक हाउसवाइफ आहे. काही दिवसांआधी तिने एक १०० रूपयांची लॉटरीची तिकीट खरेदी केली होती.

रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न अनेकजण बघतात. कधी भारी वाटेल आपण सकळी उठल्यावर आपल्याला अचानक कोट्याधीश झाल्याची बातमी  समजेल. पंजाबच्या अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका हाउसवाइफसोबत असंच काहीसं झालंय. ती रातोरात कोट्याधीश झाली.

पंजाबच्या अमृतसर शहरात राहणारी रेणु चौहान एक हाउसवाइफ आहे. काही दिवसांआधी तिने एक १०० रूपयांची लॉटरीची तिकीट खरेदी केली होती. रिझल्ट आल्यावर समजलं की, तिने १ कोटी रूपयांचं बक्षीस जिंकलं आहे. हाउसवाइफ असलेली रेणु चौहान अचानक इतके पैसे मिळाल्याने फारच आनंदी आहे. ती याला देवाचा आशीर्वाद मानत आहे. (हे पण वाचा : कमाल! मुंबईच्या रिक्षावाल्यानं नातीला शिकवण्यासाठी घर विकलं; अन् आता दान मिळाले तब्बल २४ लाख)

एएनआयच्या रिपोर्टनुसार, रेणु चौहान ही अमृतसरमध्ये लॉरेंस रोडवर राहते. तिचे पती कपड्याचं दुकान चालवता आणि ती एका मध्यमवर्गीय कुंटुंबातील आहे. रेणु सांगते की, लॉटरीतून मिळालेल्या पैशातून ती तिचं जगणं सोपं करू शकेल. हे लॉटरीचं तिकीट तिने केवळ १०० रूपयात खरेदी केलं होतं. (हे पण वाचा : नशीब चमकलं! खोदकाम करताना सापडले दोन किंमती हिरे, मजुरांची आर्थिक परिस्थिती बदलणार...)

पंजाब राज्य लॉटरी विभागाच्या प्रवक्त्यांनुसार दर महिन्याला निघत असलेल्या पंजाब स्टेट डीअर १०० प्लस लॉटरी ड्रॉ यावेळी ११ फेब्रुवारीला काढण्यात आला होता. यात पहिल बक्षीस तिकीट नंबर डी-12228 ला मिळालं. त्यांनी सांगितले की, रेणुने बक्षीसाची रक्कम मिळवण्यासाठी लॉटरी तिकीट आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. लवकरच जिंकलेली रक्कम तिच्या अकाउंटवर ट्रान्सवर केली जाईल. 

टॅग्स :PunjabपंजाबJara hatkeजरा हटके