शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत आधी काय दिसलं, बोट की मगर? त्यावरून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 11:01 IST

Personality Test : तुम्हाला या फोटोत आधी काय दिसलं त्यावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत.

Personality Test : तुमच्या पर्सनॅलिटीबाबत वेगवेगळ्या लेखांमधून वेगवेगळे दावे केले जातात. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तुमच्या बघण्याच्या दृष्टीकोनातून तुमचा स्वभाव, तुमचे विचार आणि तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत सांगितलं जातं. काही अशा पर्सनॅलिटी टेस्ट असतात ज्यात एखाद्या फोटोत तुम्हाला आधी काय दिसतं यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत सांगितलं जातं. 

असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. याद्वारे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट केली जाणार आहे. तुमच्यासमोर असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला आधी काय दिसलं बोट की मगर यावर ही टेस्ट होणार आहे.

मगर दिसली असेल तर...

जर या फोटोत तुम्हाला आधी मगर दिसली असेल तर तुम्ही एक व्यावहारिक आणि सतर्क स्वभावाचे आहात. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाहीत. आयुष्यात मुळात जे महत्वाचं असतं त्यावर तुमचा फोकस असतो. 

आधी बोट दिसली असेल तर...

जर आधी तुम्हाला या फोटो मगरीऐवजी बोट दिसली असेल तर तुमची नजर असामान्य आहे. इतर लोक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण तुमच्याकडे याच छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देण्याची खास क्षमता आहे. पण असं असलं तरी तुम्ही या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाही. तुमचा रचनात्कम मेंदू त्या बारीक गोष्टींवर असतो ज्याकडे इतर कानाडोळा करतात. तुमची ही कलात्मक भावना जोपासा आणि आपली कल्पना नव्या उंचीवर घेऊन जा.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPersonalityव्यक्तिमत्व