लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
इथे पिकवला जातो जगातला सर्वात चांगला पिस्ता, चोरी टाळण्यासाठी पोलिसांचा असतो बंदोबस्त! - Marathi News | The pistachios that need police protection | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे पिकवला जातो जगातला सर्वात चांगला पिस्ता, चोरी टाळण्यासाठी पोलिसांचा असतो बंदोबस्त!

पिस्ता तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. पण जगातल्या सर्वात चांगल्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं हे तुम्हाला माहीत आहे का? ...

प्रसूतीनंतर बाळाला जमिनीत जिवंत गाडून पळाली आई, अपंग कुत्र्याने दिलं बाळाला जीवनदान!  - Marathi News | A three legged dog saves life of an infant who was buried to die by his 15 years old mother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रसूतीनंतर बाळाला जमिनीत जिवंत गाडून पळाली आई, अपंग कुत्र्याने दिलं बाळाला जीवनदान! 

कुत्रा किती हुशार आणि प्रामाणिक प्राणी असतो हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. कुत्र्यांचा हुशारपणा सिद्ध करणारी एक आश्चर्यकारक घटना समोर आलं आहे. ...

वेगळं दिसण्यासाठी कायपण! शरीरावर १५० टॅटू आणि ४० बॉडी मॉडिफिकेशन्स! - Marathi News | World most modified man with 150 tattoo and more than 40 body modification see photos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वेगळं दिसण्यासाठी कायपण! शरीरावर १५० टॅटू आणि ४० बॉडी मॉडिफिकेशन्स!

जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. आपली वेगळ ओळख निर्माण करण्यासाठी लोक अनेक विचित्र गोष्टी करतात. ...

बोंबला! दोन कुत्र्यांच्या नावामुळे मालकाला १० दिवस तुरूंगवासाची शिक्षा! - Marathi News | Man gets ten days jail for giving his dogs illegal names in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! दोन कुत्र्यांच्या नावामुळे मालकाला १० दिवस तुरूंगवासाची शिक्षा!

कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. अनेकदा तर कुत्रे मनुष्यांपेक्षाही चांगले ठरतात. पण इथे कुत्रे प्रामाणिक असण्याची विषय नाहीये. ...

सशाच्या कलाकृतीवर लागली रेकॉर्ड ब्रेक बोली, किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Jeff Koons rabbit work sells for 91.1 million dollar record for living artist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सशाच्या कलाकृतीवर लागली रेकॉर्ड ब्रेक बोली, किंमत वाचून व्हाल अवाक्

बघायला भलेही ही सशाची कलाकृती तुम्हाला सामान्य वाटत असेल, पण या कलाकृतीने लिलावात रेकॉर्ड कायम केला आहे. ...

'या' १० कारणांमुळे छोटासा भूतान ठरतो जगातला सगळ्यात वेगळा देश! - Marathi News | 10 Reasons Why Tiny Bhutan Stands Out From The Rest Of The World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' १० कारणांमुळे छोटासा भूतान ठरतो जगातला सगळ्यात वेगळा देश!

२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ...

चिमुकल्या पेटीत निसर्ग साकारणारा अवलिया - Marathi News | Tiny Altoid Tin Art By A Young Artist Will Mesmerize you | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चिमुकल्या पेटीत निसर्ग साकारणारा अवलिया

डॉक्टरने जिवंत महिलेला मृत सांगत फ्रिजरमध्ये ठेवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Shocking! Dead woman found alive in punjab hospital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरने जिवंत महिलेला मृत सांगत फ्रिजरमध्ये ठेवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

डॉक्टरने असा काही कारनामा केला की, तुमचा डॉक्टरवरील विश्वास उडेल. ...

कुत्रेही खाऊन जाताहेत भाव; तुम्हीही म्हणाल काय स्टाइल आहे राव - Marathi News | celebrity dogs the pets of hollywood stars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुत्रेही खाऊन जाताहेत भाव; तुम्हीही म्हणाल काय स्टाइल आहे राव