भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
मद्य पिणाऱ्या प्रत्येकाला आणि न पिणाऱ्यांना सुद्धा 'पेग' हा शब्द चांगलाच माहीत असेल. याच पेगचा आता पेक असा उच्चार केला जातो. सामान्यपणे भारतात दारूलाच पेग असं म्हणतात. ...
घरामध्ये एखादी पाल किंवा उंदीर चुकून घरात दिसला तरी आपली तारांबळ उडते. उंदीर घरातून जाईपर्यंत झोपच लागत नाही. पण एक महिला चक्क 320 उंदरांसोबत राहत होती. ...
दिवाळी किंवा दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. दिव्यांचा हा सम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. पण सण साजरा करताना आपण पर्यावरणाकडे मात्र अनेकदा दुर्लक्षं करतो. ...
प्रसिद्ध पॉर्न स्टार Bridget The Midget ला पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नाही तर तिला आता १५ वर्ष तुरूंगवास भोगावा लागणार आहे. ...
आजपर्यंत जगभरात अनेक हुकूमशहा झालेत. काहींचा इतिहास पसंत केला जातो तर काहींचा इतिहास अजिबात पसंत केला जात नाही. ...
रूसमध्ये राहणाऱ्या Pavel Abramov चं वय अवघं 9 वर्ष. परंतु या चिमुरड्याचं काम ऐकलं तर हैराण व्हाल. हा चिमुरडा आर्टिस्ट असून Arzamas मध्ये राहतो. ...
आजकाल लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पण यावरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत असतात. ...
पाण्याची समस्या जगाला इतकी भेडसावत आहे की, आता वेगवेगळ्या ठिकाणी काही अनोखे उपाय लागू केले जात आहेत. याला भविष्याची तयारी सुद्धा म्हणता येईल. ...
एका रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोर्टाने कोकेन ठेवण्याच्या आरोपाखाली १५ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. ...
जगभरात असे अनेक बेटं आहेत, जे आजही लोकांसाठी रहस्यमय आहेत. असंच एक बेट स्कॉटलॅंडमध्ये आहे. हे बेट आयनहॅलो नावाने ओळखलं जातं. ...