लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक - Marathi News | give a modern look to a home with a wooden shelf | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वुडन शेल्फने घराला द्या मॉर्डन लूक

लाकडाचा वापर हा हल्ली अनेक शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो. काही वेळा घरामध्ये लाकडाचं सामान असतं. ते फेकून न देता त्यापासून अनेक गोष्टी या करता येतात. ...

झक्कास ऑफर! 'या' तरूणाला गर्लफ्रेंड मिळवून द्याल तर १८ लाख मिळवाल! - Marathi News | Jeff gebharts offers 18 lakhs to anyone who can help him find a girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झक्कास ऑफर! 'या' तरूणाला गर्लफ्रेंड मिळवून द्याल तर १८ लाख मिळवाल!

हा व्यक्ती रिलेशनशीपमध्ये असताना खूप ओपन माईंडेड राहणारा आणि पार्टनरला सर्पोट करणारा आणि हसत खेळत राहणारा आहे. ...

तुम्ही कधी पांढरी दुर्मीळ मगर पाहिली का? नसेल पाहिली तर आता बघा...तिचा थाट पाहून व्हाल अवाक्.... - Marathi News | Albino alligator enjoys bath time at NC aquarium watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही कधी पांढरी दुर्मीळ मगर पाहिली का? नसेल पाहिली तर आता बघा...तिचा थाट पाहून व्हाल अवाक्....

आता पांढऱ्या रंगाची मगर म्हटल्यावर अर्थातच कुणालाही प्रश्न पडू शकतो की, असं कसं? पण अशीच एक मगर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ...

आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Viral Video : Woman plays violin during brain surgery to remove tumor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!

कधी तुम्ही मेंदूचं ऑपरेशन करताना रूग्ण व्हायोलिन वाजवत असल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. मात्र, अशी एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. ...

अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Bride and groom cannot go to toilet after marriage in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखी प्रथा! इथे लग्नानंतर कपल ३ दिवस टॉयलेटलाच जात नाहीत, कारण वाचून चक्रावून जाल!

तीन दिवस नवीन जोडप्याला टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही आणि त्यासाठी लोकांमध्ये अनेक मान्यता आहे. ...

बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स! - Marathi News | America President Donald Trump acted in many hollywood movies and tv series | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! डोनाल्ड ट्रम्प केवळ नेतेच नाही तर हॉलिवूडचे अभिनेतेही, बघा त्यांनी काम केलेल्या सिनेमांचे सीन्स!

हे सर्वांनाच माहीत आहे की, ट्रम्प हे जगातल्या सर्वात शक्तीशाली देशाचे नेते आहेत, पण त्यासोबतच ते एक अभिनेतेही असल्याचं फार कमी लोकांना माहीत असेल. ...

सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो! - Marathi News | Meet Nyakim Gatwech the lady who has got the darkest skin in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सुंदरतेची परिभाषा बदलणारी जगातली सर्वात डार्क त्वचा असलेली मॉडेल, बघा तिचे खास फोटो!

Nyakim Gatwech असं या मॉडलचं नाव असून ती एक आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल आहे. ती लोकांना हे शिकवत आहे की, तुमच्या डार्क रंगाला घाबरू नका. ...

शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Shiv jayanti- Chhatrapati shivaji maharaj jayanti 2020 best shiv jayanti rangoli designs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिवजयंती : रांगोळीतून साकारलं छत्रपती शिवरायांचं मनोहारी रूप, व्हिडीओ व्हायरल!

छत्रपती शिवाजी महारांची जयंती : रांगोळीच्या डिजाईन्स काढून तुम्ही शिवजयंती उत्साहात साजारी करू शकता.  ...

TikTokच्या नव्या चॅलेंजने उडवली आई-वडिलांची झोप, पाहा व्हिडीओ... - Marathi News | What is TikTok's new 'skull-breaker' challenge and why is it so dangerous? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :TikTokच्या नव्या चॅलेंजने उडवली आई-वडिलांची झोप, पाहा व्हिडीओ...

New Skull Breaker Challenge : काय आहे, स्कल ब्रेकर चॅलेंज? ...