एका महिलेने रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्ये एका मुलीला जन्म दिला. पण मुलगी श्वास घेत नव्हती किंवा रडतही नव्हती. घाबरलेली महिला बाळाला घेऊन बाहेर आली. ...
सिनेमा बघण्यादरम्यान वैज्ञानिकांनी सहभागी लोकांची मॅग्नेटिक रेसोनेंस इमेजिंग केली. ही टेक्नीक मेंदूचा रक्तप्रवाह मोजून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवते. ...
या व्यक्तीने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या भीतीने त्याची पत्नी अशी विचित्र वागू लागली आहे. शेजाऱ्यांनी जेव्हा त्याच्याकडे याबाबत तक्रार केली तेव्हा तो हेल्पलाइन नंबरवर पत्नीची तक्रार करण्यास मजबूर झाला. ...
सोशल मीडियावर यूकेत राहणाऱ्या ४७ वर्षीय पोली व्हेंटोने त्यांच्यासोबत झालेल्या विचित्र घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दोन मुलींची आई असलेल्या महिलेने लोकल मार्केटमधून एक चिली सॉसची बॉटल खरेदी केली होती. ...
सोनू पंजाबन ही दिल्लीची लेडी डॉन, सेक्स रॅकेट क्वीन म्हणून कुख्यात आहे. फुकरे या सिनेमातील भोली पंजाबन ही भूमिकाही सोनून पंजाबनवरून प्रेरित होती. चला जाणून घेऊ तिचा प्रवास.. ...
ही महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या प्रियकराची भेट गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. ...