शेल्बिया किम कार्दीशियाचे ब्यूटी ब्रॅन्ड आणि कायली जेनरच्या स्कीन केअर रेंचसाठी मॉडलिंग करते. सध्या ती शेल्बिया अमेरिकेतील कोट्याधीश बिझनेसमन समर रेडस्टोनचा नातून ब्रेंडन क्रॉफला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इनमध्ये राहतात. ...
नवलनी म्हणाले की पुतिन यांच्या घरी सफाई करणारी क्रिवोनोगिख काही दिवसांपूर्वी एक सामान्य तरूणी होती. पण आता ती आश्चर्यजनकपणे फार श्रीमंत झाली आहे. कुणालाही माहीत नाही तिच्याकडे इतके पैसे कुठून आले. ...
दिव्यांशु बत्रा असं या २१ वर्षीय तरूणाचं नाव आहे. इतक्या कमी वयात प्रेयसीने दगा दिल्याने तो बिथरला होता. पण प्रेमात मिळालेल्या या अपयशातून स्वत:ला नुकसान करून घेण्याऐवजी त्याने जीवनाचा नवा मार्ग शोधला. ...
यलोस्टोन नॅशनल पार्कमधील मॅमथ हॉट स्प्रींग्स व्योमिंग आणि इडाहो यांच्या मधे आहे. वॉल्वरिन हा एक मध्यम आकाराचा मांसाहारी जीव असतो. सामान्यपणे तो उंच डोंगरातील जंगलात राहतो. ...