लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Corona positive girl : डॉक्टरांनी स्वतः या तरूणीचा (Doctor Praises Her) व्हिडीओ शेअर करून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ...
एका डॉक्टरला आलेला हा अनुभव असा आहे की, नुसतं वाचून डोळे पाणावतील. तर विचार करा तिथे त्या असताना त्यांची काय स्थिती झाली असेल. त्यांनी एका आईचा आणि मुलाचा अनुभव सांगितला. ...
Tongue eating louse : साधारणपणे मासा जीवंत असेपर्यंत हा किडासुद्धा जिवंत असतो. त्याचवेळी माश्याचे रक्त पिऊन हा किडा अंडी घालतो आणि नवीन अंडी खवल्यांद्वारे बाहेर पडतात. ...
लॉकडाऊनमध्ये परिवारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीच मिळालं नाही म्हणून ३० वर्षीय व्यक्तीने थेट बस चोरी केली. मात्र, दुर्दैवाने आपल्या गावात पोहोचण्याआधीच त्याला पोलिसांनी अटक केली. ...
तिने पोस्टमध्ये लिहिले की, हे २०२१ वर्ष आहे आणि मला अशाप्रकारे बॉडीशेम करण्याची काहीच गरज नव्हती. मी याप्रकरणी पोलिसात जाणार. इतकं सगळं झाल्यावर पार्कने माझ्यावर ५ वर्षांची बंदी घातली. ...