लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा... - Marathi News | NASA releases stunning new pic of our galaxy milky way downtown | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :NASA ने शेअर केला आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा...

चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला १९९९ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेऱ्या मारत आहे. ...

हा आहे जगातला सर्वात दुर्मीळ ब्लड ग्रुप, जगभरात केवळ ४३ लोकांमध्ये आढळतं हे ब्लड - Marathi News | Interesting facts about golden blood is rarest blood group in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा आहे जगातला सर्वात दुर्मीळ ब्लड ग्रुप, जगभरात केवळ ४३ लोकांमध्ये आढळतं हे ब्लड

याला आरएच नल नावानेही ओळखलं जातं. हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मीळ असल्याने संशोधन करत असलेल्या वैज्ञानिकांनी याला गोल्डन ब्लड असं नाव दिलं आहे. ...

मरता-मरता चार लोकांना नवं जीवन देऊन गेली महिला, ब्रेन हॅमरेजने गमावला होता जीव - Marathi News | Four people got life by brain dead woman's organ donation in Gangaram hospital Delhi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मरता-मरता चार लोकांना नवं जीवन देऊन गेली महिला, ब्रेन हॅमरेजने गमावला होता जीव

ही आहे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील. इथे ४३ वर्षीय महिलेने तिचे अवयव दान केले. ही महिला हायपरटेंसिवची शिकार होती. ...

बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं! - Marathi News | Newly married sister forced to marry with her brother in Bhagalpur Bihar | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं!

ही घटना आहे भागलपूरची. इथे भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. इथे एका तरूणीचं लग्न १७ मे रोजी दुसऱ्या गावातील एका शेतकरी तरूणासोबत झालं होतं. ...

भारतातील या विहिरीच्या आत आहे ३० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग, जाणून घ्या रहस्य.. - Marathi News | Rani ki bawdi stepwell know about its some interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या विहिरीच्या आत आहे ३० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग, जाणून घ्या रहस्य..

हे तर सर्वानाच माहीत आहे की, जुन्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या जात होत्या. काही विहिरी तर हजारो-लाखो वर्ष जुन्या आहेत. ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

अंडरवर्ल्ड डॉन 'बकरा'च्या हत्याकांडात आलं होतं नाव, जम्मू-काश्मीरची महिला गॅंगस्टर अंबिकाची कहाणी... - Marathi News | First girl gangster of Jammu Kashmir Ambika aka Bindu played key role in murder of don Sanjay Gupta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन 'बकरा'च्या हत्याकांडात आलं होतं नाव, जम्मू-काश्मीरची महिला गॅंगस्टर अंबिकाची कहाणी...

२००६ मद्ये हिंदुस्थान टाइम्सने एका रिपोर्टमध्ये या लेडी गॅंगस्टरचा उल्लेख करत लिहिले होते की, ती अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन संजय गुप्ता उर्फ बकराच्या हत्येत सहभागी होती. ...

हम दिल दे चुके सनम पार्ट 2! लग्नानंतर पत्नीचं सूत जुळलं; नवऱ्यानं लग्न लावलं - Marathi News | Husband Married His Wife To Lover Chhapra Bihar Unique Marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हम दिल दे चुके सनम पार्ट 2! लग्नानंतर पत्नीचं सूत जुळलं; नवऱ्यानं लग्न लावलं

लग्नानंतर पत्नी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली; नवऱ्यानं प्रियकरासोबत लग्न लावलं ...

बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल! - Marathi News | Icelandic salt is the most expensive salt in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल!

जगात मिठाचा एक असाही प्रकार आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. म्हणजे हे एक किलो मीठ खरेदी करण्यासाठी तुम्हाला लोन घ्यावं लागू शकतं. ...