Nusrat Jahan and Nikhil Jain love story : नुसरत जहां आणि निखील जैन यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर ती काही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. नुसरत आणि निखीलची पहिली भेट फिल्मी स्टाइलनेच झाली होती. ...
पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली. ...
संपूर्णपणे बर्फानं आच्छादलेल्या ग्लेशिअरवर (हिमनदी) अचानक लाल रंगाचा मोठा डाग दिसून आल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मग त्यावर वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Truong Van Dao ने ही कार ६५ दिवसात तयार केली. या कारमध्ये सुपरकॅपेसिटर लावलं आहे. या कारमध्ये लावण्यात आलेल्या मोटारमुळे ही कार २५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. ...
महिलांच्या वर्कआउटचे सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण अशाप्रकारे एका महिलेला सिलेंडरसोबत वर्कआउट करताना पहिल्यांदाच बघत असाल. ...