सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
लग्नाच्या २ वर्षानंतर जेव्हा या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तेव्हा मुलाच्या आई वडिलांना पुन्हा जोडप्याशी संपर्क साधला. ...
गांजाची लागवड केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला 64 वर्षीय डोर्को देशिक 1992 मध्ये ग्राफटन तुरुंगातून पळून गेला होता. ...
सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे. ...
७ या अंकाला पूर्णतेची जाणीव मानली जाते. जो बायबलमधून आला आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मात ७ स्वर्ग आहेत. ...
आधी कैदी आपल्या दोन जोडी कपड्यात शिक्षा भोगत होते. नंतर १८व्या शतकात अमेरिकेत ऑबर्न प्रिजन सिस्टम लागू करण्यात आली. ...
द मिरर यात छापलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मृत्यूनंतर जिवंत झालेल्या या महिलेचे नाव कॅथी पैटन असं आहे. कॅथी ही गोल्फ खेळत होती. ...
एक हैराण करणारी बाब म्हणजे ज्यावेळी हे सगळं झालं तेव्हा लाइनमॅनजवळ तीन इतर लाइनमॅन झोपले होते. ज्यांना गोळीबार झाल्याची कानोकान खबर नाही. ...
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, झटपट बॉडी बनवण्याच्या क्रेझने किरील टेरेशिनने स्वत:च्या हाताने पेट्रोल जेलीचे इंजेक्शन लावणं सुरु केले. ...
४० वर्षीय लिसाने आपली कहाणी टीएलसीच्या यूट्यूब पेजवर शेअर केली आहे आणि वेदनादायी घटनांची माहिती दिली आहे. ...
Jara hatke News : पेंग्विनबाबत एक विचित्र दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाळ परिसरात दिसून येणारे काळे-पांढरे पेंग्विन हे एलियन्स असू शकतात. ...