नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जेव्हा विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. एका विद्यार्थीनीला याची प्रचिती आली. पण ज्या कारणासाठी तिला तिचं भाड्याचं घर खाली करावं लागलं ते वाचून तुम्हाला धक्काच बसेल. ...
भारतीय संस्कृती आणि देशाचा दैदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या २१ स्मारकांची प्रतिकृती असलेलं भारत दर्शन पार्क दिल्लीमध्ये ऑक्टोबरमध्ये खुल होणार आहे. वेस्ट टु वंडर पार्कच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या पार्कमध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृती ...
तुम्हाला माहित आहे का कपडे वारंवार धुण्यामुळे आपण पृथ्वीचं नुकसान करतोय? तज्ज्ञांनी असा सल्ला दिलाय की, पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल, तर एकदा वापरलेले कपडे, तसेच पुन्हा वापरा. ...
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जपानमधील दोन बहिणींना दिर्घायुष्याचा विक्रम करणाऱ्या जुळ्या वयोवृद्ध म्हणून गौरव केला. उमेनो सुमियामा (Umeno Sumiyama) आणि कोइमे कोदामा (Koume Kodama) अशी या या जुळ्या बहिणींची नावं असून त्यांचे वय १०७ आहे. ...