लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकलंत का? कोरोनामुळे वाचला हिचा जीव, खुद्द महिलेनेच सांगितली याची कहाणी... - Marathi News | corona virus saves life claims woman from Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकलंत का? कोरोनामुळे वाचला हिचा जीव, खुद्द महिलेनेच सांगितली याची कहाणी...

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे. ब्रिटनच्या Ellesmere Port मध्ये राहणारी जेम्मा फैलून हिच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनामुळे तिचे प्राण वाचले आहेत. ...

दारुच्या नशेत आईच्या अस्थी हरवल्या; आता शोधण्यासाठी वणवण भटकतोय मुलगा - Marathi News | Son lost mothers ashes at bar man went to drink liquor with mother ashes in pub | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दारुच्या नशेत आईच्या अस्थी हरवल्या; आता शोधण्यासाठी वणवण भटकतोय मुलगा

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारा ३९ वर्षीय पॉल गेल यांच्या आई पामेला सिल्विया गेलचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. ...

Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण? - Marathi News | Indian railways train driver gets more salary than engineer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला इंजिनिअरपेक्षाही जास्त मिळतो पगार, काय आहे याचं कारण?

त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. चला आम्ही तुम्हाला सांगतो की, लोको पायलटला किती पगार मिळतो आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. ...

मधू इथे अन् चंद्र तिथे! एका क्षणात हनीमूनचे बारा वाजले; दोघांना वेगवेगळ्या खोल्यांत राहावे लागले - Marathi News | couple honeymoon wife spend nights in isolation apart from her husband after getting covid | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका क्षणात हनीमूनचे बारा वाजले; दोघांना वेगवेगळ्या खोल्यांत राहावे लागले

उत्साहात हनीमूनला गेले, विमानतळावर भलतेच घडले; दोन वेगवेगळ्या खोल्यांत राहावे लागले ...

दिलदार मनाचा माणूस! लॉटरीत जिंकलेले तब्बल ५ कोटी केले दान; कारण ऐकून व्हाल अवाक्... - Marathi News | The person got a lottery of 5 crores, did not spend a single rupee on himself; Learn why? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जबरदस्त! लॉटरीत जिंकलेले तब्बल ५ कोटी केले दान; कारण ऐकून व्हाल अवाक्...

ऑस्ट्रेलियन व्यक्ती पीटर चार्लटन(Peter Charleton) ने टैट्स लोट्टोची लॉटरी जिंकली. या लॉटरीत व्यक्तीनं ५ कोटींचे बक्षीस रक्कम म्हणून मिळाली. ...

‘बुलेट’ राजाचा हायवॉल्टेज ड्रामा; भरचौकात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडलं? - Marathi News | Traffic police cut the bullet challan of 16000 and then the victim youth tried to immolate himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायवॉल्टेज ड्रामा! भरचौकात युवकाचा स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न, काय घडलं?

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मॉडिफाइड बुलेटला चलान लावल्याने नाराज झालेल्या युवकाने आणि त्याच्या कुटुंबीयांने हायवॉल्टेज ड्रामा केला आहे. ...

मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO - Marathi News | Fisherman catches 7-foot-long shark in uk, see VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छीमाराने पकडला तब्बल 7 फूट लांबीचा शार्क मासा, पाहा VIDEO

हा 7 फूट लांबीचा शार्क यूकेमध्ये पकडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. ...

सरकारी नव्हे 'या' ठिकाणी होती भारतातील खाजगी रेल्वे, फुकटात प्रवास करायचे गरीब प्रवासी... - Marathi News | Shakuntala Railway in Maharashtra India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सरकारी नव्हे 'या' ठिकाणी होती भारतातील खाजगी रेल्वे, फुकटात प्रवास करायचे गरीब प्रवासी...

भारतात सरकारचीच रेल्वेलाईन होती आणि आहे असा तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चूकीचा आहे. भारतात एका ठिकाणी अशी एक रेल्वेलाईन होती जी खाजगी होती. खाजगी रेल्वेलाईन असूनही गरीबांसाठी ती जीवनवाहिनी होती. या रेल्वेतून लोक विनातिकीटही प्रवास करायचे.. ...

जांगडगुत्ता! पतीसोबत असताना प्रियकराची यायची आठवण; प्रियकरासोबत राहू लागताच आठवला पती - Marathi News | on knowing about the affair the husband sent the wife with her lover | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जांगडगुत्ता! पतीसोबत असताना प्रियकराची यायची आठवण; प्रियकरासोबत राहू लागताच आठवला पती

महिलेची अजब तऱ्हा; पतीसोबत असताना प्रियकराची आठवण; प्रियकरासोबत राहू लागताच पतीला कॉलवर कॉल ...