अत्तर तयार कसे होते? कन्नौजमध्ये डेग आणि भपका (म्हणजे मोठा रांजण आणि वाफ) यांचा वापर करत पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते. कोणत्याही यंत्राचा वगैरे वापर त्यासाठी केला जात नाही. ...
सध्याच्या जमान्यात जमीन आणि घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की कोणत्याही इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्यापेक्षा रिअॅलिटी क्षेत्रात गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर समजलं जात आहे. ...
Jara Hatke News: चांगली नोकरी, घरदार असूनही लग्न ठरत नसल्याची तक्रार अनेक तरुण करतात. मात्र ब्राझीलमधील एका तरुणाने एकाचवेळी ९ जणींशी लग्न करत खळबळ उडवून दिली आहे. ...
काही लोक केसापासून नखापर्यंत संपूर्ण शरीरावरच टॅटू काढतात (tattoo side effects). अशाच लोकांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका महिलेला तिचं टॅटूचं हे वेड चांगलंच महागात पडलं आहे. ...
'डेली स्टार' च्या वृत्तानुसार, कॅनडातील रिचमंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची कहाीणी लोकांसोबत शेअर केली आहे. ...
किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर आत काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर ही एक म्हैस असल्याचं त्यांना समजलं. यानंतर मच्छिमारांनी माणुसकी दाखवत या म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...