international tourist destinations : तुम्हाला अशा 6 इंटरनॅशनल डेस्टिनेशन्सबद्दल माहिती आहे का? जिथे भारतातून अवघ्या 5 तासात पोहोचता येते. जाणून घ्या, अशा इंटरनॅशनल डेस्टिनेशन्सबद्दल... ...
Jara Hatke: सर्वसाधारणपणे पक्षी झाडावर घरटे बांधून राहतात. मात्र फरमान अलीने झाडावर आपल्यासाठी बांबू आणि लाकडं जोडून एक खोली तयार केली आहे. या अॅडव्हेंचरस खोलीमध्ये ते गेल्या आठ वर्षांपासून राहत आहेत. ...
डोळ्याच्या रेटिनाचे (retina) जैविक वय आणि व्यक्तीचे वास्तविक वय यातील फरक मृत्यूच्या धोक्याशी देखील संबंधित आहे. शास्त्रज्ञांनी याला 'रेटिना वयातील अंतर' म्हटले आहे. ...
Sea Dragon : समुद्री जीवांवर रिसर्च करणारे संशोधक दररोज दुर्मीळ जीवांचा शोध घेत असतात, जे बघून हैराण व्हायलं होतं. नुकताच समुद्र किनारी असाच अनोखा जीव आढळून आला. ...
एका ऑनलाइन विक्रीची बातमी खूप चर्चेत होती, ज्यात एका व्यक्तीने चुकून आपल्या पत्नीलाच सेलमध्ये टाकलं (Wife for Sell). हद्द तेव्हा झाली जेव्हा लोकांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला विकत घेण्यासाठी चार लाख रुपये देण्याची ऑफर दिली. ...