लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी - Marathi News | Female teacher married school girl in Rajasthan after change gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

Strange Love Story: मीरा भरतपूरच्या एका राजकीय माध्यमिक विद्यालयात पीटीची शिक्षिका म्हणून काम करत होती. कल्पना नावाची विद्यार्थिनी याच विद्यालयात शिकत होती. ...

Citizenship Rule ३६ हजार फूट उंचीवर विमानात झाला बाळाचा जन्म, पण आता नागरिकत्वावरून गोंधळ, जाणून घ्या पुढे काय झालं... - Marathi News | Baby born in airplane 36 thousand feet high mother in confusion over citizenship Rule see what happened next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानामध्ये बाळाचा जन्म अन् नागरिकत्वावरून गोंधळ, पण पुढे जे झालं...

बाळाला घेऊन माता दुतावासात पोहोचली, त्यानंतर तिला एक नियम समजला. ...

Optical Illusion: या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा... - Marathi News | Optical Illusion: 11 tigers hidden in this photo, how many can you see? Find out in 30 seconds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा...

Trending Puzzle: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट व्हायरल होत असतात. ...

टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावतेय 'ही' अँकर! - Marathi News | anchor neroli meadows hot look ind vs eng match t20 world cup 2022 team india | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावतेय 'ही' अँकर!

Neroli Meadows, T20 World Cup 2022: भारतीय खेळाडूंसोबत एका सुंदर अँकरनेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

भयावह! अचानक दिवसा अंधार झाला, लोकं गुदमरली अन् काही तासात हजारो मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | great smog of london the air pollution of london take thousands life in day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भयावह! अचानक दिवसा अंधार झाला, लोकं गुदमरली अन् काही तासात हजारो मृत्यू, नेमकं काय घडलं?

अवघ्या चार दिवसांत चार हजार लोकांचा मृत्यू झाला. स्मॉगमुळे तब्बल 12000 लोकांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 1952 मध्ये या भयंकर अंधाराने लंडनला वेढले होते. ...

विमान ३६ हजार फुट उंचीवर असताना मुलाचा जन्म झाला; नागरिकत्व कोणत्या देशाचे?  - Marathi News | The child was born when the plane was at an altitude of 36,000 feet; Citizenship of which country? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमान ३६ हजार फुट उंचीवर असताना मुलाचा जन्म झाला; नागरिकत्व कोणत्या देशाचे? 

अमेरिकेतील २१ वर्षीय महिला केंड्रिया रोडेन ही ३२ आठवड्यांची गर्भवती होती. तिच्या डिलिव्हरी डेटला अद्याप एक महिना शिल्लक असल्याने डॉक्टरांनीही तिला विमान प्रवासाला परवानगी दिली. ...

नोकरी सो़डून 'कतरिना' झाली सफाई कर्मचारी; फ्रीमध्ये दुसऱ्यांचं घर करते स्वच्छ, 'हे' आहे कारण - Marathi News | woman name katrina cleaning houses for free worldwide after leaving her job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरी सो़डून 'कतरिना' झाली सफाई कर्मचारी; फ्रीमध्ये दुसऱ्यांचं घर करते स्वच्छ, 'हे' आहे कारण

कतरिना मनापासून हे काम करत आहे. आता लोकही तिच्या कामाचं भरभरून कौतुक करू लागले आहेत. ती साफसफाई करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही. ...

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Wedding bridegroom did not bring sandals bride refused to go to her in laws in Agra | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

Jarahatke : जोधापुरा ढाढकी गावात एका सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान अनेक जोडप्यांची लग्ने झाली. पण एका जोडीला उदास होऊन परत जावं लागलं. ...

महिलांना गुंतवणूक करायची असेल तर 'या' योजना ठरतील फायदेशीर! मिळेल चांगला परतावा - Marathi News | women should invest in these schemes for better returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिलांना गुंतवणूक करायची असेल तर 'या' योजना ठरतील फायदेशीर! मिळेल चांगला परतावा

Investment : गुंतवणूकीत पुरुष साधारणतः स्टॉक मार्केट (Stock Market), रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करतात. ...