लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतात ३ ब्लेड आणि अमेरिकेत ४ ब्लेडचे फॅन का वापरतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why fans in India have 3 blades fans US have 4 blades, know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात ३ ब्लेड आणि अमेरिकेत ४ ब्लेडचे फॅन का वापरतात? जाणून घ्या कारण...

Jarahatke : भारतात जास्तीत जास्त घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, तीन ब्लेड असलेल्या फॅनचा वापर केला जातो. पण भारताबाहेर चार ब्लेड असलेल्या फॅनचा वापर केला जातो. ...

याला म्हणतात नशीब! 80 कोटींचा मालक, रातोरात कोट्यधीश झालेला 'तो' आता शोधतोय नवरी - Marathi News | man who won 80 crore rupees on lottery looking for wife to share riches | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! 80 कोटींचा मालक, रातोरात कोट्यधीश झालेला 'तो' आता शोधतोय नवरी

41 वर्षांची ही व्यक्ती आता जोडीदाराच्या शोधात आहे. जेणेकरून पुढचं आयुष्य तो एकदम आलिशान पद्धतीने जगेल. तिच्यासोबत पैसे खर्च करेल. ...

अरेरे! 25 कोटींची लॉटरी लागताच आनंदाने नाचला अन् आता प्रचंड वैतागला; जाणून घ्या, नेमकं कारण - Marathi News | kerala lottery winner journey from delight to dread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! 25 कोटींची लॉटरी लागताच आनंदाने नाचला अन् आता प्रचंड वैतागला; जाणून घ्या, नेमकं कारण

रातोरात कोट्याधीश झालेला, तब्बल 25 कोटींची लॉटरी जिंकलेला व्यक्ती दु:खी झाला आहे. ...

मंदिराखाली आढळून आला 4800 फूट लांब भुयार, एका प्रसिद्ध राणीची कबर मिळण्याचा दावा! - Marathi News | Tunnel discovered below ancient temple lost burial of famous queen know the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंदिराखाली आढळून आला 4800 फूट लांब भुयार, एका प्रसिद्ध राणीची कबर मिळण्याचा दावा!

Mystery Inside Temple: मंदिराखाली सापडलेला भुयार दगडाला कापून तयार करण्यात आला आहे. राणी क्लियोपेट्राच्या कबरेबाबत अनेक रहस्यमय किस्से सांगितले जातात. ...

महाराणी क्लिओपेट्राची कबर सापडली? संशोधकांनी प्राचीन मंदिराखाली शोधला 4800 फूट लांब बोगदा - Marathi News | Tunnel found 43 feet below ancient temple in Egypt, may lead to burial site queen Cleopatra | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महाराणी क्लिओपेट्राची कबर सापडली? संशोधकांनी प्राचीन मंदिराखाली शोधला 4800 फूट लांब बोगदा

सशोधकांना इजिप्तच्या प्राचीन तापोसिरिस मॅग्ना मंदिराखाली हा गाडला गेलेला बोगदा सापडला आहे. मंदिराच्या खालून बोगदा किंवा भूमिगत मार्ग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

23 वर्षीय एका तरूणीने 27 वर्षीय सावत्र भावासोबत केलं लग्न, आई म्हणाली... - Marathi News | 23 old girl married to stepbrother mother and father support him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :23 वर्षीय एका तरूणीने 27 वर्षीय सावत्र भावासोबत केलं लग्न, आई म्हणाली...

टिल्डा एरिकसनच्या आईने 2019 मध्ये सामुलीच्या वडिलांसोबत लग्न केलं होतं. मटिल्डा आणि सामुलीमध्ये आधीपासून ओळख होती. ...

...म्हणून ट्रेनमध्ये असणारे पंखे चोरी होत नाहीत! रेल्वेने लढवली शक्कल - Marathi News | fans-bulbs-in-train-can-never-be-stealed-by-thieves-here-is-why | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून ट्रेनमध्ये असणारे पंखे चोरी होत नाहीत! रेल्वेने लढवली शक्कल

ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली. ...

19 वर्षांचा तरुण 56 वर्षीय महिलेच्या प्रेमात झाला वेडा, करणार लग्न; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | unique love story 19 year old gets engaged to 56 year old grandmother in thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :19 वर्षांचा तरुण 56 वर्षीय महिलेच्या प्रेमात झाला वेडा, करणार लग्न; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी

19 वर्षांचा तरुण 56 वर्षांच्या महिलेच्या प्रेमात वेडा झाल्याची घटना घडली आहे. थायलंडमध्ये ही प्यारवाली लव्हस्टोरी पाहायला मिळाली. या दोघांमध्ये प्रेम इतकं वाढलं की त्यांनी थेट लग्नच करण्याचा निर्णय घेतला. ...

फक्त Blue Tick च्या नाही तर सर्व Twitter युजर्सना भरावे लागेल शुल्क, रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | not just blue tick users elon musk may charge all twitter users to use service | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त Blue Tick च्या नाही तर सर्व Twitter युजर्सना भरावे लागेल शुल्क, रिपोर्टमध्ये दावा

Twitter : सर्व युजर्सना ट्विटर ऍक्सेस करण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात, असे म्हटले आहे. ...