नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Viral Video : ती नवरदेवाला आणखी एक संधी देण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नवरदेव तिच्यापासून दूर दिसतो आहे. नवरीचा हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. जो आता व्हायरल झाला आहे. ...
Bihar : नोकरी करत असताना महिलेची पटणामधील रंजीत कुमार नावाच्या तरूणासोबत ओळख झाली. ती या तरूणाच्या प्रेमात पडली. पती घरी नसला की, ती त्याला भेटायला जात होती. ...
बिहारमधून एक अनोखी प्रेम कहानी समोर आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पतीने मोठं पाऊल उचलले आहे. हे प्रकरण बिहारमधील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया टोला परिसरातील आहे. ...
Jarahatke : युगांडाच्या बुगिससामध्ये राहणारे 67 वर्षीय मूसा हसहया यांनी 12 पत्नींना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले की, मी आणखी मुलांचा पालन-पोषण करू शकत नाही. ...