लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharajas Express: भारतातील सर्वात महागडी ट्रेन; आतील फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल - Marathi News | which is the most expensive train in india what is the cost of maharaja express train ticket | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतातील सर्वात महागडी ट्रेन; आतील फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल

भारतीय रेल्वेच मोठ जाळ आहे. देशात लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेन फायद्याची आणि आरामदायी मानली जाते. ट्रेनने प्रवास केल्याने आपला वेळ वाचतो आणि पैशांचीही बचत होते. ...

VIDEO: बेघर मुलं शोरूमच्या बाहेर पाहात होती TV, सेल्समन आला अन् केलं मन जिंकणारं काम! एकदा पाहाच... - Marathi News | salesman help homeless street kids people will love this watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: बेघर मुलं शोरूमच्या बाहेर पाहात होती TV, सेल्समन आला अन् केलं मन जिंकणारं काम! एकदा पाहाच...

एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती खूप मोठी असते.  ...

Naked village: या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन! - Marathi News | people live without clothes with 5 star life in a british village spielplatz naked village nude people in britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन!

ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे.  हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे. ...

अभी तो मैं जवान हूं! 'ही' 70 वर्षीय सुपरमॉडेल आहे 4 नातवंडांची आजी; फिटनेस पाहून म्हणाल अरे व्वा - Marathi News | Beverly Johnson looks 30 at age 70 see shocking transformation photos instagram hollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभी तो मैं जवान हूं! 'ही' 70 वर्षीय सुपरमॉडेल आहे 4 नातवंडांची आजी; फिटनेस पाहून म्हणाल अरे व्वा

Beverly Johnson : नव्या आव्हानात्मक प्रवासाची सुरुवात बवर्लीसाठी कठीण होती पण तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ...

हजारो कोटींचे मालक आहेत हे 5 पाळीव प्राणी, संपत्ती वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Most richest pets of world know their name and see pictures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हजारो कोटींचे मालक आहेत हे 5 पाळीव प्राणी, संपत्ती वाचून व्हाल अवाक्...

Most Richest Pets : जगात असेही काही प्राणी आहेत ज्यांना मुनष्यांपेक्षा जास्त लोकप्रियता आणि पैसा मिळतो. हे प्राणी हजारो कोटी रूपयांचे मालक आहेत आणि हाय लाइफ जगतात. ...

हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग... - Marathi News | Boy called the police against his mother after she asked him to bath in hapur UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग...

मुलाने तक्रार केली की, त्याला आंघोळीसाठी जबरदस्ती केली जात आहे. इतकंच नाही तर पोलीस पोहचले आणि त्यांनी प्रकरण मिटवलं. ...

१९ वर्षीय मुलीनं दिला जुळ्या बाळांना जन्म, दोघांचे वडील वेगवेगळे; आई हैराण - Marathi News | 19 Year Old Woman Deliver Twin But With Different Biological Father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१९ वर्षीय मुलीनं दिला जुळ्या बाळांना जन्म, दोघांचे वडील वेगवेगळे; आई हैराण

हे हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशनमुळे असू शकते, जी एक जैविक घटना आहे. ...

एका उंदरामुळं रात्री उशिरापर्यंत रखडली ट्रेन; समोर आलं असं सत्य की, तुम्हालाही हसू आवरणार नाही! - Marathi News | rat play train fire alarm in saptakranti express and stalled the train late at night | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका उंदरामुळं रात्री उशिरापर्यंत रखडली ट्रेन; समोर आलं असं सत्य की, तुम्हालाही हसू आवरणार नाही!

आता तर भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये उंदराने असा कारनामा केला, की क्षणात संपूर्ण डबा रिकामा झाला. ...

जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य! - Marathi News | Secret of long pregnancy of elephant reveal in research know the secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य!

Elephant Pregnancy : हत्तीणीच्या गर्भात तिचं पिल्लू हे जवळपास 2 वर्षे राहतं. हा एखाद्या प्राण्याचा बाळाचा आपल्या आईच्या पोटात राहण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे. ...