नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
Prajakta Koli : प्राजक्ताला मोस्टली सॅन (Mostly Sane) म्हणून ओळखले जातात. ...
अनेकजण नेहमी मंदिरात जाऊ ही घंटी वाजवत असतील, पण यामागे काय कारण असावं असा प्रश्न नक्कीच काही लोकांना पडला असेल. चला जाणून घेऊ कारण... ...
आश्चर्याची बाब म्हणजे, या लग्नाला तिचा बॉयफ्रेंड कुटुंबासह हजर होता. ...
Husband Wife News: दोघेही एका पार्कमध्ये पाळण्यावर झोका घेत होते आणि कुणीतरी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या पतीला पाठवला. हा व्हिडीओ पाहून पती धावत-पळत दिल्लीहून नवादाला पोहोचला. ...
जावयाच्या स्वागतासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल 173 पदार्थ करण्यात आले. ...
एक विवाहित महिला एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि नंतर लग्न केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला आधीच पाच मुलं आहेत. ...
Husband Caught With Girlfriend : बराच शोध घेतल्यानंतर त्याला नव्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी जसं त्याला पकडलं त्याने सगळी कहाणी सांगितली. ...
Caribbean Island For Sale: या आयलॅंडचं नाव इगुआना आहे आणि हे कॅरेबियन देश बहमासमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बेट विकण्यासाठी काढलं आहे. ...
Japan’s Shinto Festival Ice Bath: हिवाळ्यात तसे लोक थंड पाण्याला हात लावण्यासही घाबरतात. पण जपानमध्ये एक अशी परंपरा आहे ज्यात लोक कडाक्याच्या थंडीत आइस वॉटर म्हणजे बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतात. ...
सहा तास चार्जिंगनंतर ३० किलोमीटर धाव ...