लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
ई-श्रम कार्ड डाऊनलोड करण्याचा सोपा मार्ग, कुठेही न जाता घरी बसून होईल काम! - Marathi News | how to download e shram card online | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ई-श्रम कार्ड डाऊनलोड करण्याचा सोपा मार्ग, कुठेही न जाता घरी बसून होईल काम!

E Shram Card : ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात. ...

मेहुणीच्या प्रेमात पडला होता पती, पत्नीला खबरही नाही; दोघीही एकत्र झाल्या प्रेग्नेंट! - Marathi News | Husband cheated on wife with sister in law now both are pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेहुणीच्या प्रेमात पडला होता पती, पत्नीला खबरही नाही; दोघीही एकत्र झाल्या प्रेग्नेंट!

महिलेने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिला वाटत होतं की, तिचा पती तिची खूप काळजी घेतो आणि त्याच्यापेक्षा कुणी चांगलं असू शकत नाही. ...

काय सांगता! भल्या पहाटे बिबट्याही करु लागला सूर्यनमस्कार,अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी चक्रावले - Marathi News | leopard start doing surya namaskar it would not have been captured in live camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! भल्या पहाटे बिबट्याही करु लागला सूर्यनमस्कार,अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी चक्रावले

आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज योगासने करतो. ...

जगातली सगळ्यात मोठी चोरी करणार होते चोर, 4 महिन्यात खर्च केले 11 कोटी आणि मग.... - Marathi News | World biggest bank robbery failed by police big operation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सगळ्यात मोठी चोरी करणार होते चोर, 4 महिन्यात खर्च केले 11 कोटी आणि मग....

World's biggest robbery : ज्या दरोड्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो दरोडा यशस्वी ठरू शकला नाही. कारण ते दरोडा टाकणार त्याच्या काही दिवसांआधीच पकडले गेले. ...

हॉस्पिटलमध्ये जीवनाशी लढत होता पती, घरी प्रियकरासोबत मजा मारत होती पत्नी... - Marathi News | Wife cheated husband while he was in hospital wife having relationship with lover | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉस्पिटलमध्ये जीवनाशी लढत होता पती, घरी प्रियकरासोबत मजा मारत होती पत्नी...

Wife cheated husband : आज आम्ही तुम्हाला एका अशा पत्नीबाबत सांगणार आहोत, जिने आपल्या पतीला अशा वेळी दगा दिला जेव्हा तो त्याच्या पायावरही उभा होऊ शकत नव्हता. ...

सैनिकांकडून 653 गोळ्या गायब, हुकूमशहाने केले संपूर्ण शहर लॉकडाऊन - Marathi News | 653 bullets disappeared from north korean soldier kim jong un imposed lockdown in the entire city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैनिकांकडून 653 गोळ्या गायब, हुकूमशहाने केले संपूर्ण शहर लॉकडाऊन

पोलिस आणि लष्कराकडून घरोघरी झडती सुरू आहे. ...

ही आहे जगातील सगळ्यात महाग भाजी, जाणून घ्या नाव आणि किंमत - Marathi News | This Vegetable Is The Most Expensive In The World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहे जगातील सगळ्यात महाग भाजी, जाणून घ्या नाव आणि किंमत

Expensive Vegetable : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भाजी मुख्यपणे यूरोप आणि उत्तर अमेरिकेत मिळते. असं सांगण्यात येतं की, ही भाजी फुलाच्या झाडाची एक प्रजाती आहे. ...

Business idea : हे फुलांचे नाही तर पैशाचे झाड! एकदा लागवड केल्यास होईल वर्षानुवर्षे फायदा - Marathi News | business idea this palash tree is not of flowers but of money earn huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे फुलांचे नाही तर पैशाचे झाड! एकदा लागवड केल्यास होईल वर्षानुवर्षे फायदा

पळसाचे फूल विविध नावांनी ओळखले जाते. या फुलाला इतर फुलांसारखा सुगंध नसला तरी अनेक गुण या फुलांमध्ये आढळतात.  ...

नशेत असताना व्यक्तीने पार्श्वभागासोबत केलं असं काही, डॉक्टरही झाले हैराण; करावी लागली सर्जरी - Marathi News | Nepal drunk man rammed a glass inside had to undergo surgery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशेत असताना व्यक्तीने पार्श्वभागासोबत केलं असं काही, डॉक्टरही झाले हैराण; करावी लागली सर्जरी

या व्यक्तीने त्याच्या पार्श्वभागात स्टीलचा ग्लास टाकला होता. त्याचं ऑपरेशन करून तो ग्लास काढण्यात आला. या व्यक्तीच्या पार्श्वभागात तीन दिवस ग्लास पडून होता. ...