फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
विशेष म्हणजे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून CRPF भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते ...
Paid Leave: चीनमधील एका व्यक्तीने ऑफिस पार्टीदरम्यान लकी ड्रॉमध्ये असा जॅकपॉट जिंकला, ज्याबद्दल संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं आहे. त्याला ऑफिसमधून ३६५ दिवस म्हणजे पूर्ण वर्षाची रजा मिळाली आहे आणि तीही पगारी रजा म्हणजे वर्षभर काम न करता पगार मिळत राहील. ...
पाच मुलांच्या बापाने शेजारी राहणाऱ्या तीन मुलींच्या आईला पळवून नेल्याची घटना घडली. ...
ऑनलाईन व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने भाऊ म्हणणाऱ्या पुरुषाशी लग्न केलं आहे. ...
महिलेने फोटोशूट करून घटस्फोट साजरा करण्याचा निर्णय घेतला. ...
लोकांनी मला आग्रह धरला होता परंतु मजबुरीने आता मला लग्न करावं लागतेय. माझे लग्न १५ एप्रिलला होणार आहे असं नेत्याने सांगितले. ...
अतिक विरोधात आवाज उठवणाऱ्यांपैकी एक म्हणजे जयश्री उर्फ सुरजकाली, जी तीन दशकांपासून अतिकच्या विरोधात आपली जमीन वाचवण्यासाठी लढत आहे. ...
सँडविच खायला आपल्या सर्वांनाच आवडतं. पण एका रेस्तराँमध्ये असं सँडविच विकलं जात आहे जे सर्वांनाच परवडणारं नाही. ...
Mango Variety: या मोसमात घ्या सर्वात चविष्ट आंब्याचा आस्वाद. एकदा खाल तर खातच राहाल... ...
Jara Hatke News: एक किलो बटाटे खरेदी करण्यासाठी तुम्ही किती किंमत मोजता? २० रु., ३० रु. ५० रु. फार फार तर ६० ते ७० रुपये. मात्र एक किलो बटाट्यांची किंमत ५० हजार रुपये असल्याचंसांगितलं तर ते तु्म्हाला खरं वाटेल का? ...