लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार... - Marathi News | Germany trusts Indian youth; 60 to 80 lakh rupees salary is given in 'engineering' sector | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार...

परदेशात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. अशा इच्छुकांसाठी जर्मनी चांगला पर्याय ठरू शकतो. ...

भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | India's first 3D-printed post office inaugurated in Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार, अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन

एकूण ११०० चौरस फूट जागेवर हे बांधकाम करण्यात आले आहे. हे केवळ कमी वेळातच नव्हे तर कमी खर्चातही बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

अजबच! महिलेच्या मागेच लागला किंग कोब्रा, 12 दिवसात 3 वेळा मारला दंश; डॉक्टर हैराण - Marathi News | Bihar : Cobra snake bitten a woman 3 times in 12 days doctors surprised | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! महिलेच्या मागेच लागला किंग कोब्रा, 12 दिवसात 3 वेळा मारला दंश; डॉक्टर हैराण

हैराण करणारी बाब म्हणजे महिेलेला तिन्ही वेळा तिच्या घरातच विषारी सापाने दंश मारला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेला कोब्रासारख्या सापाने दंश मारला. ...

पाळीव श्वानाला दिलं असं औषध, कोर्टाने महिलेला सुनावली 15 महिन्यांची शिक्षा - Marathi News | Woman punished after repeatedly allowed her pet to ingest meth and opioids like poisons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाळीव श्वानाला दिलं असं औषध, कोर्टाने महिलेला सुनावली 15 महिन्यांची शिक्षा

महिलेने त्याला असं औषध दिलं की, श्वानाचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा 30 वर्षीय या महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिला या दिवसात समाजाची सेवा करावी लागेल. ...

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलाही करू शकतात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Women in live-in relationships can also file domestic violence cases: Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलाही करू शकतात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार - कोर्ट

महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवू शकतात, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

या देशांमध्ये सेटल होण्यासाठी दिले जातात पैसे आणि व्हिसा, जाणून घ्या लिस्ट - Marathi News | These countries are offering money and visa to settle here | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या देशांमध्ये सेटल होण्यासाठी दिले जातात पैसे आणि व्हिसा, जाणून घ्या लिस्ट

एखाद्या दुसऱ्या देशात जाऊन स्थायीक होणं काही सोपं नाही. अनेक देशांची नागरिकता मिळवणं फार अवघड असतं. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा देशांबाबत सांगण्यात आहोत जिथे जाणं सोपं काम आहे. ...

बोंबला! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने मागितला घटस्फोट, कारण वाचून हैराण झाले लोक - Marathi News | Bride asks for divorce a day after wedding due to groom prank ever after warning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीने मागितला घटस्फोट, कारण वाचून हैराण झाले लोक

पोस्टमध्ये महिलेने सांगितलं की, सुरूवातीला लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला 2020 मध्ये प्रपोज केलं तेव्हा तिने होकार दिला. ...

पगार वाढवण्याच्या ३ ट्रिक्स; पहिल्या २ कामी न आल्यास तिसरीने होईल भक्कम वाढ - Marathi News | 3 Tricks to Increase Salary; How to increase your salary in company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगार वाढवण्याच्या ३ ट्रिक्स; पहिल्या २ कामी न आल्यास तिसरीने होईल भक्कम वाढ

हवेत लटकणारी चहाची टपरी पाहिलीय का? ग्राहकांनाही करावी लागते 'दोरीवरची कसरत' - Marathi News | tea stall hanging of the mountain customers go on rope to drink have snacks watch photos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हवेत लटकणारी चहाची टपरी पाहिलीय का? ग्राहकांनाही करावी लागते 'दोरीवरची कसरत'

जमीनीपासून तब्बल 393 फूट उंचीवर आहे ही टपरी ...