लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
गटारांच्या झाकणांची चोरी थांबेना! पाकिस्तानात आला आता नवीन कायदा, थेट १० वर्ष शिक्षा - Marathi News | Theft of manhole covers will not stop! New law has come in Pakistan, direct 10 years in prison | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गटारांच्या झाकणांची चोरी थांबेना! पाकिस्तानात आला आता नवीन कायदा, थेट १० वर्ष शिक्षा

चोऱ्यामाऱ्या, लूटमार आणि गुंडगिरी, तर पाकिस्तानात कळसाला पोहोचली आहे. लोकांनी चोरावं तरी काय काय? पाकिस्तानी नागरिकांनी आता चक्क गटारींची झाकणं अर्थात लोखंडी ढापे चोरायला आणि विकायला सुरुवात केली आहे. ...

५जीच्या युगात 'हा' देश अजूनही इंटरनेटविना! ना फेसबुक, ना व्हॉट्सअ‍ॅप; मग जगाशी संपर्क कसा होतो? - Marathi News | In the era of 5G, this country is still without internet! No Facebook, no WhatsApp; so how do we connect with the world? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :५जीच्या युगात 'हा' देश अजूनही इंटरनेटविना! ना फेसबुक, ना व्हॉट्सअ‍ॅप; मग जगाशी संपर्क कसा होतो?

तुम्हाला विश्वास बसेल का? जगात एक असाही देश आहे, जिथे आजही ३जी, ४जी किंवा ५जी सेवा पोहोचलेली नाही. ...

तब्बल ४४ प्लॅटफॉर्म असलेलं जगातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्यात एक गुप्त रेल्वे ट्रॅकही लपवलाय... - Marathi News | World largest railway station where 44 platform under 1 roof 67 railway track | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तब्बल ४४ प्लॅटफॉर्म असलेलं जगातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्यात एक गुप्त रेल्वे ट्रॅकही लपवलाय...

World Largest Railway Station: ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे केवळ एक रेल्वे स्टेशन नसून, ते इतिहास, वास्तुकला आणि आधुनिक वाहतुकीचं अद्भुत उदाहरण आहे. ...

Video - सूत जुळलं! सासुचं जावयावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं अन् थेट लग्न केलं - Marathi News | incredible unimaginable Saas Damad love story viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - सूत जुळलं! सासुचं जावयावर प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं अन् थेट लग्न केलं

व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या जावयाशी लग्न केल्याचं म्हणत आहे.  ...

TVS नाव तर अनेकदा ऐकलं असेल, पण याचा फुल फॉर्म माहीत नसेल; आता जाणून घ्या... - Marathi News | Do you know the full form of TVS, know the full form | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :TVS नाव तर अनेकदा ऐकलं असेल, पण याचा फुल फॉर्म माहीत नसेल; आता जाणून घ्या...

Interesting Facts : अनेक जण TVS कंपनीची बाईक वापरतही असतील. पण TVS चं पूर्ण नाव काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ...

बर्फाखाली दडलेला खजिना; या देशात आढळतात जगातील सर्वाधिक हिरे, नाव ऐकून चकित व्हाल - Marathi News | Largest Diamond Reserves: Treasure hidden under the ice; The world's largest diamonds are found in russia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बर्फाखाली दडलेला खजिना; या देशात आढळतात जगातील सर्वाधिक हिरे, नाव ऐकून चकित व्हाल

Largest Diamond Reserves: जगातील सुमारे 90% हिऱ्यांची कटिंग आणि पॉलिशिंग भारतात केली जाते. ...

डॉक्टर पांढरा आणि वकील काळा कोट का घालतात? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण - Marathi News | Why do doctors wear white coats and lawyers wear black coats, know the reasons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर पांढरा आणि वकील काळा कोट का घालतात? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण

Interesting facts : प्रश्न हा आहे की, या दोन्ही प्रोफेशनसाठी या रंगांची निवड का करण्यात आली? तर मुळात हे रंग काही असेच निवडण्यात आलेले नाहीत. ते निवडण्यामागचं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत. ...

कुठे बाप तर कुठे साली....रेल्वे स्टेशनची अजब - गजब नावं, वाचाल तर पोटधरून हसाल - Marathi News | Funny railway station in India you never listen | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुठे बाप तर कुठे साली....रेल्वे स्टेशनची अजब - गजब नावं, वाचाल तर पोटधरून हसाल

Funny Station Names : आज आम्ही आपल्याला रेल्वेच्या मजेदार आणि अजब नावांबाबत सांगणार आहोत. यातली काही नावं वाचून आपल्याला नक्कीच हसू फुटेल. ...

भारतातील एक अनोखं रेल्वे स्टेशन ज्याला नाही कोणतंही नाव, पिवळा बोर्ड आजही कोराच; कारण... - Marathi News | Interesting Facts : Unique railway station without name in West Bengal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक अनोखं रेल्वे स्टेशन ज्याला नाही कोणतंही नाव, पिवळा बोर्ड आजही कोराच; कारण...

Railway Interesting Facts : आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे ज्याला नावच नाही. या स्टेशनवर पिवळा बोर्डही आहे, पण त्यावरील नावच बेपत्ता झालंय. ...