आर्थिक स्थैर्य आल्यावर माणसाच्या गरजा वाढत जातात. इतर गरजांप्रमाणो अन्नाची मागणीही वाढत जाते. अन्न सेवनाचे प्रमाण वाढते, मात्र शारीरिक हालचाली मंदावतात. ...
खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचे सिझेरियन केल्यानंतर छोटा टॉवेल त्या महिलेच्या पोटातच राहून गेल्याचा धक्कादायक प्रकार इंदौरमध्ये घडला आहे. ...
खोटी फौजदारी फिर्याद करणो हे वैवाहिक संबंधांच्या संदर्भात ‘छळ’ याच वर्गात मोडते व हिंदू विवाह कायद्यानुसर हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
खेळण्यातील खोटी बंदूक बाळगणा:या 12 वर्षाच्या मुलाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेत घडली असून, या घटनेने खळबळ माजली आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नशिबात राष्ट्रपती होण्याचा ‘राजयोग’ आह़े एका ज्योतिष्याने स्मृती इराणींच्या हस्तरेषा बघून हे भविष्य वर्तविले आह़े ...