लाईव्ह न्यूज :

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑफिसमधील प्रेग्नेंट महिलेला स्लो पॉयझन देत होती सहकारी, कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | China : Woman poisons pregnant co-worker to prevent higher workload because of maternity leave she will take | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑफिसमधील प्रेग्नेंट महिलेला स्लो पॉयझन देत होती सहकारी, कारण वाचून बसेल धक्का...

येथील एका महिलेने ऑफिसमधील काम टाळण्यासाठी आपल्याच सहकारी महिलेसोबत असं काही केलं ज्याची कल्पनाही करू शकत नाही. ...

२३८ वेळा पराभूत, तरीही हार मानली नाही; पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात! - Marathi News | K Padmarajan lost in 238 elections to contest from Dharmapuri in Tamil Nadu, Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३८ वेळा पराभूत, तरीही हार मानली नाही; पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात!

Lok Sabha Elections 2024: पुन्हा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

चोरीचं डेबिट कार्ड वापरून जिंकले 42 कोटीची लॉटरी, पण एक पैसाही मिळाला नाही! - Marathi News | Thief won 42 crores in lottery with stolen debit card but did not get money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोरीचं डेबिट कार्ड वापरून जिंकले 42 कोटीची लॉटरी, पण एक पैसाही मिळाला नाही!

बोल्टनला राहणारा जॉन-रॉस वॉटसन आणि मार्क गुडरामने लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या बॅंक कार्डचा वापर केला. ...

हरणांच्या पोटात असणारी कस्तुरी काय असते? का मिळते बाजारात त्याला इतकी किंमत? - Marathi News | What is musk in the stomach of deer? Why does he get such a price in the market? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हरणांच्या पोटात असणारी कस्तुरी काय असते? का मिळते बाजारात त्याला इतकी किंमत?

महत्वाची बाब म्हणजे कस्तुरी केवळ नर हरणामध्येच असते. मादा हरणात नसते. एका हरणामधून साधारण 25 ते 50 ग्रॅम कस्तुरी मिळते. ...

पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? उत्तर वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | What is the weight of the entire earth know the answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? उत्तर वाचून व्हाल अवाक्...

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, पृथ्वीचं एकूण वजन किती आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...

लाली-लीला... सयामी जुळ्या बहिणींपैकी एकीनं बांधली लगीनगाठ; व्हिडीओची चर्चा - Marathi News | Conjoined twin abby hensel is now married to army veteran josh bowling another brittany single | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाली-लीला... सयामी जुळ्या बहिणींपैकी एकीनं बांधली लगीनगाठ; व्हिडीओची चर्चा

34 वर्षीय बहिणी एबी आणि ब्रिटनी तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा 1996 मध्ये ओपरा विन्फ्रे शोमध्ये आल्या होत्या. ...

११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत सर्वात श्रीमंत उमेदवार! - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Richest candidate in Lok Sabha 2019 election loses deposit after getting only 1,558 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११०० कोटींची संपत्ती, पण मिळाली होती फक्त १५०० मतं, डिपॉझिट सुद्धा वाचवू शकले नाहीत!

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ...

मॉर्निंग वॉकएवढ्या राईडचे बिल किती? ७.६६ कोटी रु.! - Marathi News | How much is the bill for a ride like a morning walk? 7.66 Crore Rs.! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॉर्निंग वॉकएवढ्या राईडचे बिल किती? ७.६६ कोटी रु.!

App Taxi Bill: ॲप टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा भरमसाट बिले आल्याचे पाहायला मिळते. परंतु, नोएडा येथील प्रवाशाला एका लहानशा ट्रीपचे तब्बल ७.६६ कोटी रुपयांचे बिल आहे. राईड बुकिंग करतेवेळी प्रवाशाला केवळ ६२ रुपयांचे बिल दाखवण्यात आले.  ...

Video - 62 रुपयांना Uber ऑटो केली बुक अन् बिल आलं तब्बल 7.5 कोटी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Video man booked uber for rs 62 charged over rs crore check details | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - 62 रुपयांना Uber ऑटो केली बुक अन् बिल आलं तब्बल 7.5 कोटी; नेमकं काय घडलं?

दीपक तेनगुरिया नावाच्या व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला. या व्यक्तीने उबरच्या माध्यमातून ऑटो बुक केली होती, ज्याचं भाडे सुरुवातीला 62 रुपये दाखवण्यात आलं होतं. मात्र प्रवास संपल्यावर भलतंच बिल समोर आलं आहे.  ...