शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

11.57 अब्ज रूपयांना विकली गेली ही पेंटिंग, जाणून घ्या कुणी बनवली होती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 11:06 IST

Woman with a watch painting : वुमन विद अ वॉच’ या लिलावात विकली गेलेली सगळ्यात महागडी कलाकृती ठरली आहे. 

Woman with a watch painting : कलेची आवड असणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना स्पेनमधील महान चित्रकार पाब्लो पिकासो हे माहीत आहेत. लोक त्यांच्या पेंटिंगचे फॅन आहेत. त्यांची एक फेमस पेंटिंग ‘वुमन विद अ वॉच’ (Woman with a Watch) नुकतीच 13.9 कोटी डॉलरला विकली गेली. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 11.57 अब्जांपेक्षाही जास्त ठरते. यासोबतच ‘वुमन विद अ वॉच’ या लिलावात विकली गेलेली सगळ्यात महागडी कलाकृती ठरली आहे. 

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, याआधी 2015 मध्ये पिकासो यांची एक पेंटिंग साधारण 15 अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीला विकली गेली होती. ‘वुमन विद अ वॉच’ पेंटिंग पाब्लो पिकासो यांनी 1932 मध्ये बनवली होती. त्यांनी या पेंटिंगमध्ये फ्रान्सची मॉडल मेरी-थेरेसी वाल्टरला पेंट केलं होतं. मेरी पिकासोची प्रेयसी होती आणि पिकासो यांनी त्यांच्या अनेक कलाकृतींमध्ये तिला स्थान दिलं होतं. पेंटिंगमध्ये मेरी सिंहासनासारख्या खुर्चीवर बसलेली दाखवली आहे. लिलाव करण्याआधी या पेंटिंगला 12 कोटी डॉलर किंमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

17 वर्षांची असताना पिकासोला भेटली होती वाल्टर

लिलाव करणारे सोथबी यांच्यानुसार, लिलावात ठेवण्याआधी या पेंटिंगची किंमत 120 मिलियन अमेरिकन डॉलर होती. याआधी ही पेंटिंग एमिली फिशर लॅंडो यांच्याकडे होती. त्यांनी ही पेंटिंग 1968 मध्ये खरेदी केली होती. 

मेरी-थेरेसी वाल्टर 17 वर्षाची होती जेव्हा ती पॅरिसमध्ये 45 वर्षीय पिकासो यांना भेटली होती. नंतर ती प्रेमात पडली. पण त्यांचं लग्न एका यूक्रेनी बॅलेरीना ओल्गा खोखलोवासोबत झालं होतं. यानंतर वाल्टर पिकासो यांच्या अनेक पेंटिंगचा विषय बनली होती. 1932 मधील त्यांची कताकृती फेम न्यू काउची यातीलच एक आहे. या पेंटिंगचा 2022 मध्ये लिलाव करण्यात आला होता. तेव्हा या पेंटिंगला 67.5 मिलियन डॉलर किंमत मिळाली होती.

टॅग्स :paintingचित्रकलाJara hatkeजरा हटकेParisपॅरिस