तरूणीचे वापरलेल टॉयलेट पेपर खात होता, घरी येऊन करत होता अजब डिमांड; द्यायचा हवे ते पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:09 IST2023-03-18T17:08:32+5:302023-03-18T17:09:48+5:30
ओन्लीफॅन्सच्या एका फेटिश फ्रेंडली क्रिएटरने साइटवर लोकांच्या अजब डिमांडबाबत खुलासा केला आहे. या मॉडलचं नाव मॉर्गन ऐलेग्जॅंड्रा आहे. मॉर्गन स्वत:ला फेटिश फ्रेंडली म्हणते.

तरूणीचे वापरलेल टॉयलेट पेपर खात होता, घरी येऊन करत होता अजब डिमांड; द्यायचा हवे ते पैसे
लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पैसे कमावण्याची अनेक साधने सुरू झालीत. अनेक लोक या प्लॅटफॉर्म्सकडे वळले. कोरोनामुळे घरात बसूनच पैसे कमावणं काही लोकांना जास्त आवडलं. या दरम्यान एक अॅडल्ट साइटही फार चर्चेत आली. ओन्लीफॅन्स नावाच्या या साइटवर लोक अॅडल्ट कंटेंट सेल करतात. यावर असलेल्या लोकांचे फोटो-व्हिडीओ बघण्यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. त्यानंतरच तुम्ही यावरील कंटेंट बघू शकता.
ओन्लीफॅन्सच्या एका फेटिश फ्रेंडली क्रिएटरने साइटवर लोकांच्या अजब डिमांडबाबत खुलासा केला आहे. या मॉडलचं नाव मॉर्गन ऐलेग्जॅंड्रा आहे. मॉर्गन स्वत:ला फेटिश फ्रेंडली म्हणते. म्हणजे ती सब्सक्रायबरच्या अजब डिमांड पूर्ण करते. या डिमांड कदाचित या लोकांच्या प्रेयसी किंवा बायकाही पूर्ण करू शकत नाहीत. त्या मॉर्गन पूर्ण करते. नुकतंच तिने एका अशा क्लाएंटबाबत सांगितलं ज्याला फार विचित्र आवड होती.
खात होता यूज्ड टॉयलेट पेपर
मॉर्गनने सांगितलं की, ओन्लीफॅन्सवर लोक फारच अजब डिमांड करतात. पण ती अशा एका व्यक्तीला भेटली ज्याची डिमांड ऐकून तिला आधी धक्का बसला. अलास्काला राहणारी मॉर्गनने सांगितलं की, तिच्या एका शूगर डॅडीला तिने यूज केलेले टॉयलेट पेपर खाणं फार आवडत होतं. तो तिच्या घरी येऊन तिची बाथरूममधून बाहेर येण्याची वाट बघत होता. जेव्हा ती बाहेर येत होती तेव्हा ती त्याला आपल्या हाताने यूज केलेला टॉयलेट पेपर चारून देत होती.
गुडघ्यावर बसून करत होता डिमांड
मॉर्गनने या व्यक्तीबाबत सांगितलं की, तो गुडघ्यावर बसून तिचे घाणेरडे टॉयलेट पेपर चारून देण्याची डिमांड करत होता. मॉर्गन ने 6 वर्षाआधी शुगर डॅडी वेबसाइट जॉइन केली होती. इथेच तिला ही व्यक्ती भेटली होती. डिमांड पूर्ण केल्यावर तो तिला मागेल तेवढे पैसे देत होता. पण नंतर त्याने तिला घोस्ट केलं.