शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'इथे' ताजी हवा मिळवण्यासाठी बस स्टॉप्स केले 'B-Stops' मध्ये रूपांतरित! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 16:53 IST

प्रदूषण दूर करून लोकांना शुद्ध आणि प्रदूषणमुक्त हवा मिळावी म्हणून इथे चांगले उपाय केले जात आहेत.

नेदरलॅंडच्या यूट्रेक्सट शहरात एक अजब कारमाना करण्यात आला आहे. शहरातील ३१६ बस स्पॉप्सना B Stops मध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. बस स्पॉप्सचा हा नजारा फार सुंदर आणि आकर्षक वाटत आहे. बस स्टॉपचे छत सुंदर करण्यासाठी त्यावर सेडमची झाडे लावण्यात आली आहेत. प्रशासनकडून हा निर्णय हवा शुद्ध आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी घेतला आहे.

त्यासोबतच यामाध्यमातून पावसाचं पाणी देखील साठवलं जाईल. ज्याने उन्हात दिलासा मिळेल. तसेच यातून मधमाशांच्या Sanctuary रूपातही पाहिलं जात आहे. 

याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये नेदरलॅंडची शुद्ध करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले गेले. पुढेही अशाप्रकारच्या गोष्टी करत राहू. बस स्टॉपची छतं केवळ मधमाशांसाठी स्टॉप नसेल तर यातून बायोडायवर्सिटीसाठीही मदत मिळेल. त्यासोबतच येणाऱ्या काही काळात सर्वच बस स्टॉपवर सिंगल सोलर पॅनलही लावलं जाईल.

(Image Credit : albertonrecord.co.za)

रिपोर्टनुसार, २०२८ पर्यंत शहरातील नागरिकांना पूर्णपणे कार्बनमुक्त वाहतूक सेवा देण्याचा प्लॅन केला जात आहे. आता ही योजना किती यशस्वी होईल हे येणाऱ्या काळात बघायला मिळेल. पण निदान हे प्रयत्न केले जात आहेत, हे वाखाणण्याजोगं आहे. खरंतर प्रदूषण दूर करण्यासाठी सर्वच देशांनी महत्वपूर्ण पाऊल उचलणं गरजेचं आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेpollutionप्रदूषण