शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मित्राच्या प्रेमात पडली आई, म्हणाली - आता बेस्ट फ्रेंड बनणार आहे तिचा सावत्र पिता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 09:46 IST

Mother Has Affair with Daughter’s Best Friend: तरूणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, तिची भेट तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत कॉलेजमध्ये 5 वर्षाआधी झाली होती. तेव्हापासून ते चांगले मित्र आहेत.

Mother Has Affair with Daughter’s Best Friend: तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की, प्रेम आंधळं असतं. कोण कधी कुणाच्या प्रेमात पडेल काही सांगता येत नाही. प्रेमात पडणारे लोक वयातील अंतरही बघत नाही आणि जात-धर्मही बघत नाहीत. कधी एखादी तरूणी वृद्ध व्यक्तीच्या प्रेमात पडते तर कधी एखादी जास्त वयाची महिला तरूणाच्या प्रेमात पडू शकते. असंच काहीसं एका तरूणीसोबत झालं. या तरूणीची आई तिच्याच बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडली. 

मिररच्या रिपोर्टनुसार, तरूणीने स्वत: रेडिट साइटवर तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तिने सांगितलं की, तिचाच बेस्ट फ्रेंड आता तिचा सावत्र पिता होणार आहे. तरूणीच्या आईने आपल्याच मुलीच्या सगळ्यात चांगल्या मित्रासोबत नातं पुढे नेलं. त्यांनी त्यांच्या अफेअरची खबर कुणालाही लागू दिली नाही.

तरूणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, तिची भेट तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत कॉलेजमध्ये 5 वर्षाआधी झाली होती. तेव्हापासून ते चांगले मित्र आहेत. कोविड लॉकडाऊन दरम्यान जेव्हा त्याला घराची गरज होती तेव्हा तरूणीच्या आईने घरात एका रिकाम्या रूममध्ये त्याला शिफ्ट होण्यास सांगितलं आणि त्यानंतर ते सोबतच वेळ घालवत होते. यादरम्यान तरूणीची आई या तरूणाच्या प्रेमात पडली. याबाबत तरूणीला काहीच माहीत नव्हतं.

21 वर्षीय तरूणीने सांगितलं की, तिच्या 43 वर्षीय आईला 10 वर्ष एकटी राहिल्यानंतर आता रिलेशनशिपमध्ये रहायचं आहे. पण तिला याचा जराही अंदाज नव्हता की, हे तिच्या मित्रासोबतच होईल. आई आणि मित्राने तिला याबाबत एका डिनट डेटवेळी सांगितलं. इतकंच नाही तर आईने तिला एंगेजमेंट रिंगही दाखवली. तरूणीला धक्का बसला आणि ती घर सोडून निघून गेली. तरूणी म्हणाली की, तिला आईसाठी हे वाईट नाहीये, पण ज्या पद्धतीने हे झालं त्याने तिला धक्का बसला आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके