शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

...आणि Ex Girlfriend वर लक्ष ठेवण्यासाठी खोदलेल्या भुयारात 'तो' स्वत:च अडकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 11:34 AM

गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेन्ड काहीना काही रिकामे उद्योग करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील.

(Image Credit : www.wkyc.com)

गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेन्ड काहीना काही रिकामे उद्योग करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील. पण उत्तर मेक्सिकोमध्ये एका बॉयफ्रेन्डने याबाबत सर्व सीमा पार केल्या आहेत. त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या घरापर्यंत भुयारी मार्ग खोदला. पण झालं असं की, तोच त्यात अडकला आणि नंतर त्याला बचाव पथकाकडून वाचवण्यात आले. 

एबीसी न्यूजनुसार, Sonora State Attorney General कडून सांगण्यात आले की, एका ५० वर्षीय व्यक्तीने Puerto Penasco मध्ये त्याच्या गर्लफ्रेन्डच्या घराखाली एक भुयार खोदला आणि नंतर स्वत:च त्यात अडकला. 

 

स्थानिक वृत्तपत्र EI Univeral ला दिलेल्या मुलाखतीत महिलेने सांगितले की, सुरूवातीला तिला वाटलं की, तिने ऐकलेला आवाज हा मांजरीचा असावा. पण स्नॅचिंगचा आवाज दिवसेंदिवस वाढत होता आणि तोही घराच्या खालून. जेव्हा तिने याचा शोध घेतला तेव्हा तिला दिसले की, तिचा बॉयफ्रेन्ड तिथे अडकून पडला आहे. तिने सांगितले की, दोघांचं रिलेशन १४ वर्षांपासून होतं. नंतर दोघे वेगळे झाले होते.पोलिसांनी आधीच या व्यक्तीला एक्स गर्लफ्रेन्डपासून दूर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.

महिलेने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे आणि त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्या व्यक्तीला बोगद्यातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्याची स्थिती फारच वाईट होती. त्याला डिहायड्रेशनची समस्या झोली होती. 

टॅग्स :Mexicoमेक्सिकोJara hatkeजरा हटके