आता बोला! ज्या बॉडी बिल्डरने सेक्स डॉलसोबत केलं होतं लग्न, तो करणार पुन्हा एक कारनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 16:42 IST2021-02-22T16:36:18+5:302021-02-22T16:42:55+5:30

एक बॉडीबिल्डर आहे. त्यानेही सेक्स डॉलसोबत लग्न केलं आहे. यामुळे तो गेल्यावर्षी चांगलाच चर्चेत आला होता. आता तो पुन्हा एक कारनामा करणार आहे.

Man who married sex doll this is what he is going to do next | आता बोला! ज्या बॉडी बिल्डरने सेक्स डॉलसोबत केलं होतं लग्न, तो करणार पुन्हा एक कारनामा!

आता बोला! ज्या बॉडी बिल्डरने सेक्स डॉलसोबत केलं होतं लग्न, तो करणार पुन्हा एक कारनामा!

जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. बरं असतात तर  असतात ते असं काही करतात की, ज्यावर विश्वास बसत नाही. कुणी स्वत:शी लग्न करतंय, कुणी प्राण्यांसोबत लग्न करतंय तर कुणी सेक्स डॉलसोबत लग्न करतंय. एक बॉडीबिल्डर आहे. त्यानेही सेक्स डॉलसोबत लग्न केलं आहे. यामुळे तो गेल्यावर्षी चांगलाच चर्चेत आला होता. आता तो पुन्हा एक कारनामा करणार आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

हा कझाकिस्तानचा राहणारा आहे. त्याचं नाव आहे Yurii Tolochko. या अनोख्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने या सेक्स डॉलसोबत लग्न केलं होतं.

यूरीने त्याच्या या सेक्स डॉलचं नावही ठेवलं. तिची नाव त्याने मार्गो ठेवलं आहे. यूरीकडे ही डॉल खूप आधीपासून होती. यूरीने २०१९ मद्ये मार्गोला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. या डॉलसोबत तो फिरतो, योगा करतो आणि बार, पार्टीमध्येही जातो.

वाइसने दिलेल्या वृत्तानुसार, आता तो आणखी एका सेक्स डॉलला भेटला आहे. तिचं नाव आहे Lola आणि आता तो तिच्यासोबतह लग्नाचं प्लॅनिंग करत आहे. ही डॉल एकप्रकारे चिकनसारखी आहे. यूरी सांगतो की, त्याला त्याच्या आयुष्यात अनेक सेक्स डॉलसोबत लग्न करायचं आहे.

जेव्हा यूरीने पहिल्यांदा सेक्स डॉलसोबत लग्न केलं होतं. तेव्हा जगभरातील लोक हैराण झाले होते. आता तो तेच पुन्हा करत असल्याने लोक आणखी हैराण होणारच. नाही का? 
 

Web Title: Man who married sex doll this is what he is going to do next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.