शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत मजा करत होता रोमिओ; १ चूक अंगाशी आली अन् झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 18:20 IST

Man with thirty five girlfriends : एकाचवेळी ३५ मुलींशी संबंध असल्याबद्दल पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व महिलांना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. हे प्रकरणही एका मनोरंजक मार्गाने उघड झाले.

अनेकांना  एका गर्लफ्रेंडचे किंवा पत्नीचे लाड पुरवायचे म्हटलं तर नाकीनऊ येतात. पण विचार करा जर एखादा  माणूस ३५ गर्लफ्रेंड असतानाही ३६ वी बनवण्याचा विचार करत असेल तर, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. जपानमधील एक व्यक्तीनं  एक दोन नाही तर तब्बल ३५ गर्लफ्रेंड्स  ठेवल्या आहेत. त्याचे हेच व्यसन आता सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरलं आहे. न्यूयॉर्क पोस्टमधील वृत्तानुसार, एकाचवेळी ३५ मुलींशी संबंध असल्याबद्दल पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीने सर्व महिलांना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. हे प्रकरणही एका मनोरंजक मार्गाने उघड झाले.

गिफ्टसच्या नादानं अपराधी बनवलं

अहवालानुसार पोलिसांनी तकाशी मियागावा या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली. ज्याच्या ३५ गर्लफ्रेंड्स आहेत त्या माणसाला त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडने भेटवस्तू दिल्या. त्यानंतर त्याला भेटवस्तू घेण्याचा नाद लागला आणि त्यासाठी त्याने नवीन मुलींना इम्प्रेस करण्यास सुरूवात केली आणि असं करत करत ३५ गर्लफ्रेंड्स बनवल्या.

महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या जुन्या गर्लफ्रेंड्सपैकी एकीलाही कधीच सोडलं नाही, तो सर्वांना एकत्र डेट करत असे. त्याने हे फक्त गिफ्ट मिळवण्यासाठी केले. पण यादरम्यान, त्याच्या एका चुकीमुळे पोलखोल झाली. हा तरूण पार्ट टाईम काम करायचा घरोघरी सामान विकायचा. दरम्यान हा तरूण या सर्व मुलींना मार्केटींग कंपनीच्या माध्यमातूनच भेटला.

'नाही करायची कोरोना टेस्ट, आता फोनच लावते थांब', रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ

त्या व्यक्तीने एका गर्लफ्रेंडला सांगितले की त्याचा वाढदिवस २२ फेब्रुवारीला आहे, तर दुसर्‍याने सांगितले की त्याचा वाढदिवस जुलैमध्ये आहे. याशिवाय त्याने तिसरीला सांगितले की त्याचा वाढदिवस एप्रिलमध्ये आहे. त्याचा वाढदिवस प्रत्यक्षात १४ नोव्हेंबरला होतो. त्याने फक्त महागड्या भेटवस्तू मिळवण्यासाठी हे केले.

७ दिवसात १७ लाख खर्च करूनही जोडपं वाचलं नाही; दीड वर्षांच्या कोरोना संक्रमित मुलानं दिला मुखाग्नी

जेव्हा त्याच्या ३५ गर्लफ्रेंड्सपैकी एकीने त्याच्यावर संशय घेतला तेव्हा हा प्रकार उघड झाला आणि तो पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्या व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरूंगात पाठविले. मियागावाने सर्व ३५ मुलींना वचन दिले होते की तो त्यांच्याशी लग्न करेल. ही व्यक्ती आता जपानी रोमियो म्हणून प्रसिद्ध होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल