शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 12:18 IST

असं तेव्हा झालं जेव्हा ते दोघेही यूनिवर्सिटीमध्ये सोबत शिकत होते. पण पत्नीला वाटलं की, याने काही फरक पडणार नाही.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपली खाजगी कहाणी शेअर करत लोकांकडे मदत मागितली आहे. त्याचं म्हणणं आहे की, त्याला त्याच्या पत्नीचं सत्य समजलं. त्याला समजलं की, त्याच्या पत्नीचे 18 वर्षाआधी अनेक पुरूषांसोबत संबंध होते. त्याने सांगितलं की, असं तेव्हा झालं जेव्हा ते दोघेही यूनिवर्सिटीमध्ये सोबत शिकत होते. पण पत्नीला वाटलं की, याने काही फरक पडणार नाही.

या व्यक्तीने रेडिटवर आपली कहाणी शेअर केली आणि लोकांकडे मदत मागितली. तो म्हणाला की, त्याला हे ठरवता येत नाहीये की, त्याने घटस्फोट घ्यावा की पत्नीने केलेली चूक त्यानेही करावी.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने सांगितलं की, तो आणि त्याची पत्नी एकमेकांसोबत सेकेंडरी स्कूलपासून डेट करत होते. तेव्हा त्यांनी लग्नाचं आणि मुलांची नावेही ठरवली होती. यूनिवर्सिटीमध्ये आल्यावर वेगवेगळे कोर्स मिळाले. पण त्यानंतर त्याने दर विकेंडला तिला भेटण्याचा प्रयत्न केला. 

व्यक्तीने सांगितलं की, मला वाटलं की, आमचं रिलेशनशिप योग्य चालू आहे. व्यक्ती नुकताच एका पार्टीत गेला होता. जिथे पत्नी आणि तिचे म्युच्युअल मित्र होते. यातील एकाने पत्नीबाबत असं काही सांगितलं जे या व्यक्तीला माहीत नव्हतं.व्यक्तीला दोन मुली आहेत. तो जेव्हा पत्नीसोबत याबाबत बोलला तेव्हा तिने त्याला सगळं सांगितलं. आपल्या पोस्टमध्ये व्यक्तीने लिहिलं की, तिने सांगितलं की, ती यूनिवर्सिटीच्या दिवसांमध्ये क्लबमध्ये जात होती. तिने अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवले. तिचे अनेक पुरूष मित्र होते. 

ती म्हणाली की, ती फार मॅच्युअर नव्हती. तो तिला बालीशपणा होता. त्यामुळे मी याबाबत तिच्याविरोधात बोललं नाही पाहिजे. त्यानंतर मी लगेच घरातून निघून गेलो आणि एका हॉटेलमध्ये रात्र घालवली. तेव्हाच पत्नीने मेसेज करून सांगितलं की, तिचं माझ्यावर प्रेम आहे. या व्यक्तीच्या पोस्टवर लोक वेगवेगळे सल्ले देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके