प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टला लावलं लॉक, ब्रेकअपनंतर चावी घेऊन पळाली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:20 IST2023-06-27T10:20:09+5:302023-06-27T10:20:41+5:30

जेव्हा प्रेयसीला रोमान्स करायचा होता तेव्हा ती लॉक उघडत होती. या लॉकची केवळ एकच चावी होती. जी फक्त तरूणीकडेच राहत होती.

Man Seals Genitals With A Padlock For His Girlfriend she runs away with key after breakup | प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टला लावलं लॉक, ब्रेकअपनंतर चावी घेऊन पळाली आणि....

प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टला लावलं लॉक, ब्रेकअपनंतर चावी घेऊन पळाली आणि....

प्रेमात लोक एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात. मग ते बरोबर की चूक याचा विचार करत नाहीत. एका व्यक्तीने तर प्रेयसीची अशी अट मान्य केली होती जी वाचून तुम्ही कपाळा हात मारून घ्याल. एका प्रेयसीने तिच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टला लॉक लावलं होतं. जेव्हा प्रेयसीला रोमान्स करायचा होता तेव्हा ती लॉक उघडत होती. या लॉकची केवळ एकच चावी होती. जी फक्त तरूणीकडेच राहत होती.

आठ महिन्यांआधी तरूणीने तरूणाच्या प्रायव्हेट पार्टवर लॉक लावलं होतं. पण इतकं करूनही तरूणीचं मन भरलं नाही. तीन महन्याआधी तरूणी त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. इतकंच नाही तर तरूणी लॉकची चावी आपल्यासोबत घेऊन गेली. तरूणाने अनेकदा स्वत:हून लॉक काढण्याचा प्रयत्न केला. पण यात त्याला यश आलं नाही. तेव्हा त्याने एका टॅटू सेंटरमध्ये जाऊन आपली समस्या सांगितली. इथून ही बातमी जगासमोर आली.

हा तरूण बार्सिलोनाचा आहे. आठ महिन्यांआधी आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी त्याने प्रायव्हेट पार्टवर लॉक लावून घेतलं होतं. ज्याची केवळ एकच चावी होती. जी त्याच्या प्रेयसीकडे असायची. तीन महिन्यांनी दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तरूणी लॉकची चावी घेऊन पळाली. तेव्हापासून तरूण लॉक उघडण्याचा प्रयत्त्न करत होता. अशात त्याला एका टॅटू शॉपमध्ये जाऊन लॉक तोडावं लागतं.

टॅटू आर्टिस्ट La Tuerta Piercer ने या तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचं लॉक उघडून दिलं. या घटनेचा व्हिडिओही आहे. जो आता व्हायरल झाला आहे. टॅटू आर्टिस्टने सांगितलं की, लॉक उघडणं फार अवघड होतं. त्यावर गंज चढला होता त्या लॉक उघडत नव्हतं. नंतर काही वेळा काळजीपूर्वक हातोड्याने मारून लॉक तोडण्यात आलं. तरूणाने टॅटू आर्टिस्टला थॅंक्यू म्हटलं आणि निघून गेला. 

Web Title: Man Seals Genitals With A Padlock For His Girlfriend she runs away with key after breakup