शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अनेक राज्यांकडून निर्बंधात सूट देण्यास सुरूवात; आनंद महिंद्रांनी शेअर केलं मजेदार ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 3:00 PM

Lockdown बाबत आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) केलेलं ट्वीट आहे चर्चेत. नेटकऱ्यांनी केली त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची वाहवा...

ठळक मुद्देLockdown बाबत आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) केलेलं ट्वीट आहे चर्चेत.नेटकऱ्यांनी केली त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची वाहवा...

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधील निर्बंध काही अंशी कमी होतानाही दिसत आहे. निरनिराळ्या राज्यांमध्ये काही नियमासह आता सूट देण्यात आलीये. यानंतर उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केलेलं मजेशीर ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या त्या ट्वीटनंतर अनेक जण त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची वाहवा करत आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. (Anand Mahindra shares funny video on twitter after restrictions lifted by states.)या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दरवाज्याला असलेल्या टाळं (लॉक) दोरीच्या मदतीनं ढील देऊन खाली (डाऊन) करत आहे. "हा वेडेपणाचा जोक असू शकतो. परंतु आपला सेन्स ऑफ ह्युमर कायम आहे याचा मला आनंद आहे. हा व्हिडीओ पुन्हा पाहण्याची वेळ आहे. आता प्रत्येक राज्याचे नेते हे माहित करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांना लॉक किती खाली आणायचं आहे," असं आनंद महिंद्रा म्हणाले.  त्यांच्या या ट्वीटला नेटकऱ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्यांचं ट्विट लाईकही केलं आहे, तर अनेकांनी त्यांचं ट्वीट रिट्वीट केलंय. त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरची नेटकऱ्यांनी वाहवादेखील केली आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राTwitterट्विटरJara hatkeजरा हटके