शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

बोंबला! लग्नाची तारीख वाढवण्यास तयार नव्हते घरातील लोक, मुलीने चक्क पळून जाऊन केले लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 4:22 PM

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरातील देवी स्थान कॉलनीमध्ये राहणाऱ्या पवन कुमारचं लग्न एकडेरवा गावात राहण्याऱ्या मधु कुमारीसोबत ठरलं होतं.

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात मोठ्या संख्येने लोकांना त्यांच्या लग्नाच्या डेट पुढ ढकलाव्या लागत आहेत. तर अनेकांची लग्नेही मोडत आहेत. पण अशात एक वेगळी घटना समोर आली आहे. बिहारच्या नरकटियागंजमधील एका मुलाच्या घरच्या लोकांना मुलाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलायची होती. याबाबत त्यांनी मुलीच्या घरण्यांसोबत बोलणी केली आणि विचार करण्यास सांगितले. पण मुलीच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. त्यांना आधी ठरलेल्या तारखेलाच लग्न लावून द्यायचं होतं.

मुलाकडचे लोक यासाठी तयार झाले नाही म्हणून मुलीकडच्या लोकांनी मुलीसाठी गुपचूपपणे दुसरा मुलगा शोधणे सुरू केले. जेव्हा मुलीला घरच्या लोकांच्या या कारमान्याबाबत समजले तर ती पळून तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी गेली. तिथे तिने सुरू असलेला सगळा प्रकार सांगितला आणि मंदिरात लग्न उरकून टाकले. 

(Image Credit : bhaskar)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरातील देवी स्थान कॉलनीमध्ये राहणाऱ्या पवन कुमारचं लग्न एकडेरवा गावात राहण्याऱ्या मधु कुमारीसोबत ठरलं होतं. आधी ठरल्याप्रमाणे 23 मे रोजी दोघांचं लग्न होणार होतं. पण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुलाकडील लोकांनी ही तारीख पुढे ढकलली.

आता तारीख पुढे ढकलल्याने मुलीकडील लोक नाराजा झाले आणि त्यांनी परस्पर दुसरा मुलगा शोधणं सुरू केलं. मुलीने याचा विरोध केला तर तिच्यावर घरातील लोकांनी दबाव टाकला. अखेर तिने पळून जाऊन पवन कुमारसोबत लग्न केलं. पोलिसांनुसार, वर-वधू दोघेही वयस्क आहेत. ते त्यांच्या आयुष्याचा विचार स्वत: करू शकतात.

दोस्त दोस्त ना रहा...! जिवलग मित्राची पत्नी आणि मुलाला घेऊन मित्र फरार....

बोंबला! बॉयफ्रेन्डला किस करणं गर्लफ्रेन्डला पडलं महागात, आता 'या' कारणाने मागतोय लाखो रूपयांची भरपाई!

....म्हणून साखरपुड्याची अंगठी नेहमी डाव्या हातातील अनामिकेत घालतात

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्नBiharबिहार