शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

Knowledge News: एका दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती शब्द बोलता, जाणून घ्या चकीत करणारी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 15:50 IST

Knowledge News: तुम्ही दिवसभरात किती शब्द बोलता, याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या कामाची माहिती.

Knowledge News: सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, दिवसभर आपण बरेच शब्द बोलतो. काहीजणांना बोलण्याचा इतका छंद असतो की, त्यांना शांत बस, असं सागावं लागतं. दुसरीकडे, काहीजण इतकं कमी बोलतात, की त्यांना बोलायला सांगावं लागतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण दिवसभरात किती शब्द बोलत असतो. जाणून घेऊ याचे उत्तर.

दिवसभरात तुम्ही किती शब्द किंवा वाक्य बोलता, याचा कधी विचार केलाय का? क्वचितच कुणी याबाबत विचार केला असावा. आपल्यापैकी अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. पण, आज आम्ही तुम्हाला याबाबत रंजक माहिती देणार आहोत. लिंक्डइन लर्निंग इंस्ट्रक्टर (LinkedIn Learning Instructor) Jeff Ansell Research नुसार, एक व्यक्ती एका दिवसात कमीत-कमी 7000 शब्द बोलतो. काहीजण यापेक्षा जास्तही बोलतात.

पूर्ण आयुष्यात किती बोलतात?एका दिवसात आपण किती शब्द बोलतो, याची माहिती तुम्हाला मिळाली. पण, आयुष्यभरात किती शब्द बोलतोत, याचा कधी विचार केलाय का? तुम्ही चकीत व्हाल, पण एक व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणतः 860,341,500(86 कोटी) शब्द बोलतो. ब्रिटिश रायटर आणि ब्रॉडकास्टर Gyles Brandreth चे पुस्तक The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

डिक्शनरीसोबत तुलनाया शब्दांची तुलना करायची झाली, तर एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात Oxford English Dictionary च्या 20 आवृत्या 14.5 वेळेला वाचतो. बायबलशी तुलना केल्यास, King James Bible मध्ये जितके शब्द आहेत, त्याच्या 1110 पट जास्त शब्द एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात बोलतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके